शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

या चिमुकलीची ख्रिस्मस विश पाहुन तुमच्याही डोळ्यात येईल पाणी, मागितली 'या' व्यक्तीची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 17:07 IST

कधी कधी लहान मुलं आपल्या कृतीतून असे काही संदेश देऊन जातात की ते भल्याभल्यांना अंतर्मुख करून टाकतात. ज्या वयात महागडी खेळणी किंवा भेटवस्तू मागायच्या, त्या वयात या मुलींनं तिच्या आजीची भेट मागितली.

आपल्याला ख्रिसमस गिफ्ट (Christmas gift) म्हणून हव्या असणाऱ्या वस्तूंच्या यादीत (Wish list) एका मुलीनं अशा काही गोष्टी लिहिल्या, ज्या वाचून प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी (Everyone emotional) तरळलं. कधी कधी लहान मुलं आपल्या कृतीतून असे काही संदेश देऊन जातात की ते भल्याभल्यांना अंतर्मुख करून टाकतात. ज्या वयात महागडी खेळणी किंवा भेटवस्तू मागायच्या, त्या वयात या मुलींनं तिच्या आजीची भेट मागितली.

आपल्या विश लिस्टमध्ये या मुलीनं लिहिलेली सर्वात सुंदर गोष्ट होती ती म्हणजे आजीला मिठी मारण्याची इच्छा. यंदाचं ख्रिसमस गिफ्ट म्हणून आपल्याला आजीला भेटायला आवडेल, असं तिनं म्हटलं. ते वाचून भावून झालेल्या तिच्या आईनं आपल्या सासूला बोलावून घेतलं.

मुलीनं दिलेल्या विशलिस्टमधील इच्छा त्यांच्या नकळत पूर्ण करून त्यांना सरप्राईज देणं, हा मुख्य उद्देश असल्यामुळे आपल्या मुलीलाही सरप्राईज गिफ्ट देण्याचं तिच्या आईनं ठरवलं. आपल्या मुलीला न सांगता तिने तिच्या आजीला बोलावून घेतलं. ती दारात येताच मुलीच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि तिला सरप्राईज काय असेल, हे ओळखायला सांगितलं. मुलीच्या डोळ्यात पट्टी बांधून तिला घराबाहेर आणण्यात आलं. त्यानंतर तिची आजी गाडीतून उतरली आणि तिने तिला घट्ट मिठी मारली. आपली आजी चक्क आपल्याला भेटायचं आलेलं पाहून मुलीला कोण आनंद झाला आणि तिने आनंदानं उड्या मारायला सुरुवात केली.

हा आपण आतापर्यत पाहिलेला सर्वोत्तम व्हिडिओ असल्याची प्रतिक्रिया काही चाहते देत आत, तर काहींना ही कल्पना बिलकूल आवडलेली नाही. हा व्हिडिओ आतापर्यंत  १ लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे तर अनेकांनी त्यावर स्वतःची प्रतिक्रियादेखील दिली आहे. प्रेक्षक या व्हिडिओनं चांगलेच भावूक झाले आहेत.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम