शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

VIDEO : पायांनी मारला बाण तरी निशाण्यावर लागला, तरूणीची गजब तिरंदाजी पाहून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 13:15 IST

Viral Video : व्हिडीओत बघू शकता की,  तरूणीने आधी हॅंडस्टॅंड केलं म्हणजे ती हातांवर उभी राहिली. त्यानंतर तिने पायांनी बाण आणि धनुष्य धरला त्यानंतर कंबर वाकवली. त्यानंतर पायानेच तिने बाण निशाण्यावर मारला. 

Social Viral : तिरंदाजी फारच अवघड खेळ आहे. कारण यात इतर खेळांच्या तुलनेत अधिक लक्ष केंद्रीत करावं लागतं आणि निशाणा लावावा लागतो. मोठे मोठे तीरंदाज एका एका पॉइंटने मिस होतात. एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात एक तरूणीने ज्याप्रकारे उलटी होऊन बाण चालवला ते बघून सगळेजण हैराण झालेत.

व्हिडीओत बघू शकता की,  तरूणीने आधी हॅंडस्टॅंड केलं म्हणजे ती हातांवर उभी राहिली. त्यानंतर तिने पायांनी बाण आणि धनुष्य धरला त्यानंतर कंबर वाकवली. त्यानंतर पायानेच तिने बाण निशाण्यावर मारला. 

हा व्हिडीओ उद्योगपती हर्ष गोयनका यांनी शेअर केला आहे. २२ सेकंदाच्या या व्हिडीओला १ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. तर काहींनी टिकाही केली आहे. त्यांच्यामते एकीकडे आपण शस्त्रांची पूजा करतो आणि दुसरीकडे तरूणी पायाने ते चालवत आहे.

मात्र, जास्तीत जास्त लोकांनी या तरूणीच्या कलेचं, तिच्या मेहनतीचं आणि तिच्या डेडीकेशनचं कौतुकच केलं आहे. लोक हा व्हिडीओ भरभरून शेअर करत आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके