शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

म्हशीसमोर मोठ्या ठेक्यात डान्स करत होती, म्हशीने शिकवला असा धडा की डान्सच विसरुन गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 13:29 IST

खरं तर सोशल मीडियवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोकं काहीही करण्याची तयारी दाखवतात आणि असंच काहीसं आपल्याला या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे, जेथे आपल्यासमोर नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी येत असतात. येथे आपल्याला कॉमेडी, सायन्स, क्राफ्ट, फूड इत्यादी अनेक विषयीचे VIDEO सोशल मीडियावर पाहायला मिळतात. जे आपल्याला माहिती पुरवण्यासोबतच आपलं मनोरंजन देखील करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला तुमचं हसू आवरणार नाही.

खरं तर सोशल मीडियवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोकं काहीही करण्याची तयारी दाखवतात आणि असंच काहीसं आपल्याला या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

एक तरुणी म्हशीसमोर उभी राहून डान्स करत आहे. जे या म्हशीला जराही आवडलेलं नाही, ज्यामुळे म्हैस या तरुणीसोबत विचित्र गोष्ट करते. ही तरुणी म्हशीकडे जाते आणि तिला खाण्यासाठी काहीतरी देते. परंतु त्यानंतर ती अचानक नाचू लागते. जे म्हशीला जराही आवडत नाही आणि ती या तरुणीकडे जोरात धावत येते आणि तिला धडक देते. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हिंदी मधली ''आ भैंस मुझे मार....'' ही म्हण नक्कीच आठवेल, या तरुणीसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे.

हा व्हिडीओ इतका मनोरंजक आहे की, तुम्हाला तुमचं हसु आवरणार नाही. हा व्हिडीओ psycho_biihari नावाच्या इंस्ट्रागाम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, हे कळू शकलेलं नाही. परंतु या व्हिडीओला लोकांकडून खूप पसंत केलं जात आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम