शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

'नाच मेरी रानी' गाण्यावर या चिमुकलीचे डान्स मुव्ह्स पाहुन तुम्ही म्हणाल हिच्यासमोर नोराही फेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 15:37 IST

एका शाळेतील विद्यार्थीनीचा नाच मेरी रानी गाण्यावरील डान्स व्हायरल (Viral Dance Video of School Girl) झाला आहे. तिचा जबरदस्त डान्स पाहून सगळेच अवाक झाले आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

सोशल मीडियाच्या दुनियेत गायक गुरू रंधावा (Guru Randhawa’s Latest Song) आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) यांचं नाच नेरी रानी (Naach Meri Rani Song) हे गाणं चांगलंच धुमाकूळ घालत आहे. अनेकजण या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळतात. नुकतंच एका शाळेतील विद्यार्थीनीचा याच गाण्यावरील डान्स व्हायरल (Viral Dance Video of School Girl) झाला आहे. तिचा जबरदस्त डान्स पाहून सगळेच अवाक झाले आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका छोट्याशा गल्लीत ही मुलगी उभा आहे. ती शाळेच्या गणवेशात दिसते. यानंतर ती नोरा फतेही आणि गुरू रंधावा यांच्या नाच मेरी रानी गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात करते. तिची एनर्जी आणि जबरदस्त डान्स पाहून कोणीही थक्क होईल. यादरम्यान तिच्या चेहऱ्यावरील हावभावही पाहण्यासारखे आहेत. इतक्या लहान वयात तिने ज्या पद्धतीने नोरा फतेहीच्या डान्स स्टेप कॉपी केल्या आहेत, ते कौतुकास्पद आहे.

नोरा फतेहीचं कोणतंही गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालतं. आता तिचं गाणं नाच मेरी रानी देखील भरपूर प्रसिद्ध झालं आहे. हे गाणं लोक सतत इन्स्टाग्रामवर निरनिराळ्या व्हिडिओसोबत शेअर करत राहातात. शाळेतील मुलीचा हा डान्स व्हिडिओ स्वतः गायक गुरू रंधावाने आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.

इन्स्टाग्रामवर एका दिवसाआधी अपलोड झालेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. गुरू रंधावाची ही पोस्ट आतापर्यंत 19 लाखाहून अधिकांनी पाहिली आहे. व्हिडिओ पाहून लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, लवली. तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, ‘वाह! क्या बात है.’ इतरही अनेकांनी निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाNora fatehiनोरा फतेहीdanceनृत्य