शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

तीन खतरनाक गेंड्यासोबत मस्ती करताना दिसली तरूणी, असा व्हिडीओ पहिल्यांदाच पाहून अवाक् झाले लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 15:46 IST

Girl Playing with Rhinoceros: हा व्हिडीओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. कारण गेंड्यासोबत अशाप्रकारे मस्ती करताना याआधी कधी बघायला मिळालं नाही.

Girl Playing with Rhinoceros:  तुम्ही अनेकदा सोशल मीडियावर कितीतरी खरतनाक व्हिडीओ पाहिले असतील. पण आता आम्ही जो व्हिडीओ तुम्हाला दाखवत आहोत तो बघून तुमच्या अंगावर काटे येतील. या व्हिडीओत एक तरूणी तीन खतरनाक गेंड्यांसोबत मस्ती करताना दिसत आहे. इतकंच नाही तर ती एका गेंड्याला किसही करत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. कारण गेंड्यासोबत अशाप्रकारे मस्ती करताना याआधी कधी बघायला मिळालं नाही.

हा व्हिडीओ पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं जरा अवघड आहे. कारण हा हा पाहिल्यावर तुम्ही विचारात पडाल की, असंही होतं का? कारण यात एक तरूणी तीन गेंड्यांसोबत आरामात बसलेली दिसत आहे. ती एका गेंड्याला मिठी मारून बसली आहे. इतकंच नाही तर त्याला किसही करत आहे.

हा व्हिडीओ rhinohuose नावाच्या एका अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ १५ जानेवारीला अपलोड केलाय. तेव्हापासून आतापर्यंत या व्हिडीओला ८० हजार व्ह्यूज मिळाले आहेत.

या व्हिडीओ लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कारण त्यांनीही कधी असा व्हिडीओ पाहिला नाही. एकाने लिहिलं की, 'तरूणी मूर्ख आहे. गेंडा भडकला तर तिचं काही खरं नाही'. दरम्यान, जंगलात हत्तीनंतर सर्वात शक्तीशाली प्राणी गेंडा हाच आहे. गेंडा तर कधी कधी हत्तीसोबतही भिडतो. आपल्या टोकदार शिंगाने तो सेकंदात कुणाचाही जीव घेऊ शकतो. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके