शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विषारी कोब्राला वारंवार किस करत राहिली तरुणी पण, त्यानंतर जे झालं ते पाहुन अंगावर येईल काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 11:54 IST

एका तरुणीने तर चक्क सापाला किस करण्याची हिंमत केली. हा साप साधासुधा नव्हे तर खतरनाक विषारी कोब्रा आहे.

 सापाला पाहिलं तरी आपल्याला घाम फुटतो.  त्याच्या जवळ जाणं तर दूरच राहिलं. पण काही लोक असे आहेत ज्यांच्यासाठी साप म्हणजे खेळणंच. सापासोबत खेळणाऱ्या काही लोकांचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. पण एका तरुणीने तर चक्क सापाला किस करण्याची हिंमत केली. हा साप साधासुधा नव्हे तर खतरनाक विषारी कोब्रा आहे.

कोब्रा साप हा इतका भयंकर आहे की तो चावला तर की काही वेळातच त्याचा मृत्यू होऊ शकतो. अशा सापासमोर स्वतःच ही तरुणी गेली. फक्त त्याच्या जवळ गेलीच नाही तर त्याला किसही करू लागली. व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकी भरेल, घाम येईल आणि अंगावर काटाही येईल.

व्हिडीओत पाहू शकता एका स्टेजवर एक भलामोठा किंग कोब्रा फणा काढून आहे. एक तरुणी त्याच्यासमोर बसली आहे. ती हळूहळू त्या सापाजवळ जाते. सापाच्या जवळ जाताच आपलं तोंड ती त्याच्या तोंडाजवळ नेते आणि त्याला किस करते. यावेळी आपल्या काळजाचं पाणी पाणी होतं.

पण सुदैवाने साप तिला काही करत नाही. त्यानंतर तिलाही जोश चढतो आणि ती सापाला पुन्हा पुन्हा किस करत राहते. पण तरी साप तिला काहीच करत नाही. इतक्या खतरनाक सापाने या तरुणीला काहीच कसं केलं नाही, असा प्रश्न तुम्हाला पडलं असेल.

 

तुम्ही नीट व्हिडीओ नीट पाहाल तर तिच्या हातात एक काळ्या रंगाचं कापडही आहे. ती तरुणी सापाचं लक्ष त्या कापडाकडे खेचण्याचा प्रयत्न करते आणि हळूहळू ती सापाजवळ जाते. सापाचं लक्ष त्या कापडाकडे आहे त्यामुळे तरुणी त्याच्याजवळ जाऊ शकते आणि त्याला किस करू शकते. तिने किस केल्यानंतरही सापाचं लक्ष त्या कापडाकडेच आहे.

तिची ही डेअरिंग, हिंमत पाहून तिथं उपस्थित सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. world_of_snakes_ इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया