शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: ओ दिदी! विसरभोळ्या मुलीने स्कुटी सोबत केली अशी गोष्ट जी पाहुन तुम्ही डोक्याला लावाल हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 17:15 IST

व्हिडीओमध्ये मुलीने तिच्या एका चुकीमुळे स्वत:ची गाडी तर पडलीच पण समोरच्याची बाईकही पाडली. या व्हिडीओची नेटकरीदेखील मजा घेत आहेत.

तुम्ही सोशल मीडियावर (Viral Video On Social Media) अनेर फनी व्हिडीओ पाहिले असतील. त्यातही मुली दुचाकी वा कार चालवतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. या व्हिडीओमध्ये मुलीने तिच्या एका चुकीमुळे स्वत:ची गाडी तर पडलीच पण समोरच्याची बाईकही पाडली. या व्हिडीओची नेटकरीदेखील मजा घेत आहेत.

काही सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये मुलीचे कारनामे पाहून नेटकरी मजा घेत आहेत. व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. व्हिडीओमध्ये तरुणी रस्त्याच्या किनाऱ्यावर स्कूटी पार्क करताना दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, मुलगी स्कूटी चालवत येते आणि एका शोरूमच्या बाहेर थांबून स्कूटी पार्क करते.

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, मुलगी स्कूटीला स्टँड लावते मात्र तो नीट लावत नाही. त्यामुळे स्कूटी खाली पडते. ती स्कूटी उचलते. मात्र किल्ली काढली नसल्यामुळे दुचाकी समोर उभ्या असलेल्या बाईकला धडकते.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम