शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

स्कूटी चालवताना मुलीने केला असा पराक्रम, नेटकरी म्हणतायत पापा की परी, जाणून घ्या नेमकं काय घडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 17:14 IST

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या स्कूटी चालवणाऱ्या एका मुलीचा फोटो व्हायरल झाला आहे. अनेकजण रॅश ड्रायव्हिंग करतात, तर काही जण इतरांची पर्वा करत नाहीत अशी बाईक चालवतात.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या स्कूटी चालवणाऱ्या एका मुलीचा फोटो व्हायरल झाला आहे. अनेकजण रॅश ड्रायव्हिंग करतात, तर काही जण इतरांची पर्वा करत नाहीत अशी बाईक चालवतात. मुलीचीही अशीच काहीशी ड्राइव्हींग आहे, आता या महिला स्कूटी ड्रायव्हरवर अनेक मीम्स बनवले जात आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही मुलगी स्कूटी चालवताना ब्रेकऐवजी पायांचा वापर करत आहे.

काही वेळात तिच्यासमोर एक कार आल्यावर ती स्कूटीला धडकते. फक्त महिलेचे ड्रायव्हिंग कौशल्य पाहून यूजर्संना तो व्हिडिओ आवडला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला रस्त्यावर स्कूटी चालवताना दिसत आहे. मात्र यादरम्यान तिचा पाय स्कूटीवरून खाली असल्याच दिसत आहे. ती बाईकला ब्रेक लावण्यासाठी हाताच्या ब्रेकचा नव्हे तर पाय वापरत आहे. पुढ ती मुलगी एका फेरीजवळ येताच, तिथून जाणारी कार पाहून थांबण्याऐवजी ती धडक देते. हे पाहून लोक त् मुलीला पापाची परी म्हणत  असल्याचे दिसत आहे. 

 

mr.khansab06 या इंस्टाग्राम हँडलवरून ५ नोव्हेंबरला हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला १ कोटी व्ह्यूज आणि ७ लाख १६ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी त्याला प्रतिसाद दिला आहे. काहींनी भन्नट कमेंट केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलbikeबाईक