शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: रोड रोमियोने मागितला मोबाईल नंबर, मुलीने दाखवला चपलेचा नंबर, छेड काढताच धू धू धुतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 11:35 IST

तिने भररस्त्यात या रोडरोमिओची चपलेने धुलाई केली आहे. बिहारच्या छपरामधील ही घटना आहे.

रस्त्यावर एका मुलीकडून मोबाईल नंबर मागणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तरुणीने मोबाईल नंबर मागणाऱ्या या रोडरोमियोला आपल्या चपलेचा नंबर दाखवला आहे. तिने भररस्त्यात या रोडरोमिओची चपलेने धुलाई केली आहे. बिहारच्या छपरामधील ही घटना आहे (Boy asking mobile number girl beaten up with chappal).

लहलादपूरच्या जनता बाजारातील ही घटना आहे. हा मुलगा वारंवार तरुणीला त्रास द्यायचा, तिचा पाठलाग करायला, अश्लील कमेंट करायचा असा आरोप तिने केला आहे. एक दिवस त्याने तिचा मोबाईल नंबर मागितला आणि मग तरुणीचा ताबा सुटला. तिने  काही तरुणांसोबत मिळून त्याची धुलाई केली. चपलेने त्याला धू धू धुतलं.

व्हिडीओत पाहा तर ही मुलगी शालेय गणवेशात दिसते आहे. ती शाळेतील विद्यार्थीनी आहे. तिला त्रास देणारा तरुण सिकिटिया गावातील असल्याचं सांगितलं आहे. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार जनता बाजारात बऱ्याच शैक्षणिक संस्थान आहेत. तिथं शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. असे तरुण रस्त्यावर छेडछाड, अश्लील कमेंट करत असतात. या विद्यार्थीनेने हिंमत करून एका तरुणाला चांगलीच अद्दल घडवली.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर