शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

VIDEO : समोरच्या डबक्यातील पाणी पिऊ शकत नव्हता जिराफ, बघा त्याने कशी भागवली त्याची तहान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 15:34 IST

एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एक जिफार आहे. या जिराफाला तहान लागली आहे. पण समोरच्या डबक्यातील पाणी तो पिऊ शकत नाहीये.

निसर्गाने वेगवेगळ्या जीवांना वेगवेगळ्या खासियत दिल्या आहेत. मनुष्याला तर निसर्गाने सर्वात बुद्धीमान बनवलं. काही प्राण्यांना फारच सुंदर केलं. पण काही प्राण्यांची सुंदरता किंवा त्यांची रचना त्यांच्यासाठी अभिषाप आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एक जिफार आहे. या जिराफाला तहान लागली आहे. पण समोरच्या डबक्यातील पाणी तो पिऊ शकत नाहीये. तर तिथे असलेले इतर प्राणी आरामात पाणी पिताना दिसत आहेत.

जिराफ अनेकदा पाणी पिण्याचा प्रयत्न करतो. पण त्याची लांबलचक मान पाण्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. याचं कारण म्हणजे जिराफाचे पुढचे दोन पाय जास्त लांब असतात आणि मागचे पाय लहान असतात. ज्यामुळे तो उंच झाडावरील पाने सहज खाऊ शकतो. पण खालची वस्तू सहज उचलू शकत नाही. त्यामुळेच जिऱाफ सहज पाणी पिऊ शकत नाहीये.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की जिराफ पुन्हा पुन्हा पाणी पिण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याचं तोंड तिथपर्यंत पोहोचत नाहीये. अशात तो एक शक्कल लढवतो. तो समोरचे दोन्ही पाय स्ट्रेच करतो आणि मग पाणी पितो. पण यासाठीही त्याला अनेक प्रयत्न करावे लागता. मात्र, तो त्याची तहान भागवण्यासाठी सतत प्रयत्न करतो. अखेर तो त्याची तहान भागवतो. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके