शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
3
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
4
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
6
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
7
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
8
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
9
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
10
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
11
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
12
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
13
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
15
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
16
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
17
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
18
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
19
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत

बाबो! नाले सफाई करताना सापडला भलामोठा उंदीर; Video पाहून तुमचीही उडेल झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 16:43 IST

या उंदराचा आकार पाहून अनेकांची झोप उडाली आहे.

मॅक्सिकोमध्ये एक कामगार नालेसफाईचं काम करत असाताना एक मोठा उंदीर सापडला.  तुम्ही म्हणाल यात नवीन असं काय? कारण नेहमीच नाले, अस्वच्छता, घाण कचरा ज्या ठिकाणी असतो. त्याठिकाणी उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. पण एवढा मोठा उंदीर तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. या उंदराचा आकार पाहून अनेकांची झोप उडाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.  पहिल्यांदा हा उंदीर आहे, असं सगळयांना वाटलं नंतर हा प्रकार हेलोवीन प्रोप (Halloween Prop) असल्याचे समोर आले. 

कोणीतरी उंदराच्या आकाराचं हेलोवीन प्रोप नाल्यात टाकल्यामुळे त्याची अशी अवस्था झाली होती. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, इतक्या मोठ्या आकारामुळे रस्त्यावर उंदराच्या आजूबाजूला उभी असलेली माणसंही लहान दिसत आहेत. या व्हिडीओतील एक माणूस या उंदराच्या अंगावर पाणी मारून स्वच्छ करत आहे. त्याठिकाणी उपस्थित असलेले सर्वच लोक हे दृश्य पाहून चकीत झाले नंतर त्यांनी फोटो आणि व्हिडीओ काढायला सुरूवात केली आहे. 

१९ सप्टेंबरला हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओला ५ लाखांपेक्षा जास्त व्हिव्हज मिळाले असून १०० पेक्षा जास्त रिएक्शन्स आणि कमेंट्स आल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. न्युयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार एका महिलेनं हे उंदराचे हेलोवीन प्रोप असल्याचा खुलासा केला आहे. 

हे पण वाचा-

Video : काय सांगता राव? व्यायाम करता करता दळले जाताहेत गहू; पाहा 'हा' देशी जुगाड

अरे व्वा! केळ्याचा कचरा ठरला उत्पन्नाचं साधन; हजारो महिलांना 'असा' मिळाला रोजगार

Video : भूकेलेल्या खारूताईचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल; 'याला म्हणतात माणुसकी'

काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके