शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

Funny Video ! मंडपात मुलांनी नवरी-नवरदेवाची उडवली खिल्ली, लोक म्हणाले - लंगूर के हाथ में अंगूर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 12:51 IST

सध्या सोशल मीडियावर (Social Viral Video) लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ(Funny Video) पाहून लोक हैराण झालेत.

लग्नांमध्ये नेहमीच बघायला मिळतं की, नवरी-नवरदेव मोठ्या उत्साहाने रिती-रिवाजांमध्ये (Marriage Video) सहभागी होतात. इतकंच नाही तर त्यांच्या चेहऱ्यावर दिवसभर एक वेगळीच स्माइल असते. लग्नात केवळ नवरी-नवरदेवाचे परिवार नसतात तर सोबत मित्रही असतात. अनेक मजेदार घटनाही घडतात. सध्या सोशल मीडियावर (Social Viral Video) लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ(Funny Video) पाहून लोक हैराण झालेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या  व्हिडीओत बघू शकता की, हार घालण्याचा रिवाज सुरू असताना नवरी-नवरदेव स्टेजवर उभे आहेत.  नवरी आधी नवरदेवाला हार घालते आणि नंतर नवरदेव जेव्हा नवरीला हार घालतो तेव्हा हार खाली पडतो. तो उचलून पुन्हा नवरीला हार घालतो. तोही नीट घालत नाही. (हे पण वाचा : Viral Video : बाबो! मंडपात बसलेल्या नवरीला Kiss करू लागला नवरदेव, बघून लाजल्या आजूबाजूच्या महिला)

हे पाहून असं वाटलं जणू लग्नाची गंमत करून ठेवली आहे. व्हिडीओ बघून लोक भलेही इंटरनेटवर खिल्ली उडवत आहेत. पण हे लग्न गंमतीपेक्षा कमी नाही. व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या मजेदार कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'लंगूर के हाथ में अंगूर'. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत ५० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेmarriageलग्न