शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नवरदेवाने मंडपात नवरीसोबत केलं असं काही, पंडितजी म्हणाले - हात काढ....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 17:15 IST

आजकाल नवरी-नवरदेव लग्नाचे रितीरिवाज सुरू असताना बिनधास्त बोलतात किंवा गमती-जमती करताना दिसतात. अनेकदा तर हा फरकही करता येत नाही की, कपलचं लव्ह मॅरेज आहे की, अरेंज मॅरेज.

सोशल मीडियावर लग्नातील वेगवेगळ्या मजेदार क्षणांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लग्नात सर्व पाहुणे आणि नातेवाईक असले की, वातावरण कसं आनंदाचं असतं. मजा-मस्तीनेच रिवाजांची रौनक वाढते. गमती-जमतीशिवाय लग्नात मजाच येणार नाही. अशाच एक मजेदार व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.

आजकाल नवरी-नवरदेव लग्नाचे रितीरिवाज सुरू असताना बिनधास्त बोलतात किंवा गमती-जमती करताना दिसतात. अनेकदा तर हा फरकही करता येत नाही की, कपलचं लव्ह मॅरेज आहे की, अरेंज मॅरेज. व्हायरल झालेल्या व्हिडीओ नवरदेवाने चक्क नवरीच्या खांद्यावर हात ठेवला. बरं यावेळी सगळे नातेवाईक आजूबाजूला होते. (हे पण बघा : हाय गरमी! मिठाई चारून देताना असा चढला नवरीला पारा, लोक म्हणाले - जबरदस्ती लावलंय लग्न....)

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ Trending Wedding Couples नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून हा अंदाज लावला जाऊ शकतो की, सगळेच आपसात गंमत करत आहेत. तेव्हाच पंडितजी नवरी पल्लवीला तिच्या नावाने हाक मारतात आणि मजेदार पद्धतीने नवरदेवाला नवरीच्या खांद्यावरून हात काढायला सांगतात.

पंडितजींनी असं म्हटल्यावर उपस्थित सगळेच हसू लागतात. काही लोक टाळ्या वाजवून पंडितजींच समर्थन करू लागतात. या व्हिडीओला आतापर्यंत अडीच हजार व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ हिमाचल प्रदेशातील असल्याचं समजतं.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके