शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

या नकलाकार चिमुकलीला बघुन तुम्ही पोट धरुन हसाल, बघा आई बनून कोणाला भरतेय दम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 11:43 IST

ही मुलगी इतक्या लहान वयात ज्या पद्धतीनं आपल्या आईची अ‍ॅक्टिंग (acting) करत आहे, ती पाहण्यासारखी आहे. कियारा नौटियाल नावाची ही चिमुकली अनेकदा आई आणि मुलीच्या संभाषणाचे व्हिडिओ बनवते. तिचा लेटेस्ट व्हिडिओदेखील असाच आहे. 

आजकालची लहान मुलं प्रत्येक गोष्टीत आपलं वेगळेपण दाखवून सर्वांचंच लक्ष वेधून घेतात. अशाच एका लहान मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (social media) चांगलाच व्हायरल होत आहे. ही मुलगी इतक्या लहान वयात ज्या पद्धतीनं आपल्या आईची अ‍ॅक्टिंग (acting) करत आहे, ती पाहण्यासारखी आहे. कियारा नौटियाल नावाची ही चिमुकली अनेकदा आई आणि मुलीच्या संभाषणाचे व्हिडिओ बनवते. तिचा लेटेस्ट व्हिडिओदेखील असाच आहे. 

या व्हिडिओत किट्टु स्वत:चीच आई बनली आहे. तिने यात डबलरोल केला आहे. किट्टुची आई तिला चॉकलेट खाण्यावरून ओरडते. व्यायाम करायला सांगते. किट्टु तिला ती थोड्यावेळाने व्यायाम करेल असे सांगते. त्यानंतर किट्टुची आई योगा करते आणि नंतर लाडू खायला जाते. यावर अत्यंत मजेशीर पद्धतीने किट्टु तिच्या आईला विचारते, योगा नंतर लाडू खातं का कुणी?

हा व्हिडिओ लहानग्या kiara_minime नं आपल्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर केला आहे. या चिमुकलीचे हावभाव आणि अंदाज पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर कियाराच्या व्हिडिओला अनेकांची पसंती मिळते. इन्स्टाग्रामवर तिचे 5 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. लोक केवळ तिचे व्हिडिओ शेअर करत नाहीत तर यावर निरनिराळ्या कमेंटही करतात. कियाराची अॅक्टिंग आणि एक्सप्रेशन दोन्ही लोकांचं मन जिंकून घेतात. तिच्या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळते.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम