शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढायच्या नादात 'असं' काही झालं; पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 15:52 IST

अनेकदा वाहनांचं नुकसानही  होतं. कधी कधी चर क्रेन किंवा जेसीबी आणून अडकलेली वाहनं बाहेर काढावी लागतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ  दाखवणार आहोत.

रस्ते खराब असल्यामुळे अनेकदा वाहन चालकांना समस्यांचा सामना करावा लागतो. दुचाकी, सायकल किंवा लहान वाहनं असतील एक एखादा दुसरा माणूस मदतीला आल्यास धक्का मारून बाहेर काढू शकतो. पण बस ट्रक यांसारखी मोठी वाहनं एखाद्या ठिकाणी अडकली तर बाहेर काढण्याासाठी बराच वेळ लागतो. अनेकदा वाहनांचं नुकसानही  होतं. कधी कधी चर क्रेन किंवा जेसीबी आणून अडकलेली वाहनं बाहेर काढावी लागतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ  दाखवणार आहोत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Fred Schultz @fred035schultz या ट्विटर युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तुम्ही या व्हिहीओमध्ये पाहू शकता की या अडकलेल्या ट्रकच्यामागे एक टँकर आहे. हे टँकर पाण्याने भरलेलं असावा. जेसीबी मशिनच्या साहाय्याने हा ट्रक ख़ड्यातू बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर ट्रकचा पुढच्या भाग निघून पडला आहे. 

हा व्हिडीओ पाहून अनेक  सोशल मीडिया युजर्सना हसू अनावर झालं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १३ हजारांपेक्षा जास्त व्हिव्हज मिळाले असून युजर्सनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. याआधीही  असाच एक देशी  जुगाड केल्याचा व्हिडीओ आनंद महिद्रांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओला खूप पसंती दिली होती. 

हे पण वाचा-

VIDEO : चोरी गेलेला फोन सापडला जंगलात, गॅलरी चेक केल्यावर जे दिसलं ते पाहून बसला धक्का!

Video : मास्क न घातला हंसाजवळ गेली अन् हंसाने रागात 'या' महिलेसोबत केलं असं काही...

बापरे! रस्त्याच्या कडेला पांढरी चादर ओढून झोपलेल्या माणसाला लोक मृतदेह समजले अन् मग....

हाताने नाकावरचे पिंपल्स फोडणं चांगलंच अंगाशी आलं; मेंदूत झालं गंभीर इन्फेक्शन अन् मग...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके