शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बेडकाच्या पोटात लागते लाईट, ही वेगळी प्रजाती की काही भलतंच, जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 18:42 IST

एका बेडकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्याच्या पोटात चक्क लाइट पेटते आहे (Lightning frog video). हा कोणता खेळण्यातील बेडुक नाही तर जिवंत बेडुक आहे.

करड्या, हिरव्या आणि अगदी पिवळ्या रंगाची बेडकंही (Frog video) तुम्ही पाहिली असतील. पण कधी चमचमणारं बेडुक पाहिलं आहे का? सध्या अशाच एका बेडकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्याच्या पोटात चक्क लाइट पेटते आहे (Lightning frog video). हा कोणता खेळण्यातील बेडुक नाही तर जिवंत बेडुक आहे.

भिंतीवर चिकटलेल्या या बेडकाने सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं आहे. ज्याच्या पोटात लाइट पेटते आहे (Light in frog stomach). बेडकाच्या पोटात लाइट, हे कसं शक्य आहे, असंच तुम्ही म्हणाला. आता पोटात अशी लाइट पेटणारी बेडकाची वेगळी प्रजाती असते का? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल.

@gunsnrosesgirl3 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. प्रत्येकाने या बेडकाच्या पोटात लाइट का पेटत असावी, याचे तर्कवितर्क लावले आहेत. एका युझरने बेडकाने मोबाईल फोन गिळला असावा ज्याची ही फ्लॅश लाइट असावी असं म्हटलं आहे. तर युझरने तर हा बेडुक दुसऱ्या ग्रहावरील असावा असं म्हटलं आहे. अशा बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत.

तर या चमकणाऱ्या बेडकाचं नेमकं सत्य काय आहे ते आपण पाहुयात. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या बेडकाने काजवा गिळला आहे. हा काजवा त्याच्या पोटात चमकतो आहे. काजवा पोटात जसा चमकतो, तसा त्याचा प्रकाश या बेडकाच्या पोटातून बाहेर पडतो. ज्यामुळे जणू हा बेडुक लाइटवाला बेडुक आहे, असंच वाटतं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर