शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: गमतीने एका मित्राला दगडाला लटकवलं, बघा पुढे काय झालं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 09:31 IST

Viral Video : सोशल मीडियावर काही मित्रांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघू लोक आधी हैराणही झाले नंतर त्यांना हसूही आलं.

Viral Video : कुठे फिरायला जाण्याची खरी मजा मित्रांसोबतच येते. जेव्हा सगळेच मित्र सोबत असतात तेव्हा तर आनंद दुप्पट होतो. कारण अशात केवळ मजा-मस्तीच होते असं नाही तर काही अशाही गोष्टी घडतात ज्यामुळे ही ट्रिप यादगार बनते. सोशल मीडियावर काही मित्रांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघू लोक आधी हैराणही झाले नंतर त्यांना हसूही आलं.

सुरूवातीला लोकांनी जेव्हा हा व्हिडीओ पाहिला तेव्हा लोकांना धक्का बसला. पण नंतर जेव्हा पूर्ण व्हिडीओ पाहिला तेव्हा त्यांना दिसलं की, ही तर कॅमेरामनची कलाकारी आहे. याच कारणाने आता जास्तीत जास्त लोक या लोकेशनबाबत विचारत आहेत. जेणेकरून तेही या लोकेशनवर जाऊन मस्ती करू शकतील.

हा व्हिडीओ इन्स्टा यूजर @adnan_babar_962 ने पोस्ट केला होता. याच्या कॅप्शनला त्याने लिहिलं की, पूर्ण व्हिडीओ बघा. आतापर्यंत या व्हिडिओला 22 लाख लाइक्स आणि 3 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर 5 हजारांपेक्षा जास्त लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. 

जास्तीत जास्त यूजर कमेंट्समध्ये या लोकेशनबाबत विचारणा करत आहेत. तर काही लोक म्हणाले की, तुम्ही तर घाबरवलं. एकाने लिहिलं की, याच कारणाने महिला पुरूषांपेक्षा जास्त जगतात. एकूण मुलांच्या या मस्तीने हे दाखवून दिलं की, सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके