शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! बिल्डींगला आग लागल्याने चिमुकल्यांनी खिडकीतून ४० फुटांवर मारली उडी; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 14:39 IST

या लहान मुलांना त्यांच्या पालकांनी घरात लॉक करून ठेवले होते. त्यामुळेच इमारतीला आग लागल्यानंतर या चिमुरड्यांवर ४० फुटांवरून उडी मारण्याची वेळ आली. 

फ्रांसमधील एका बिल्डींगला आग लागल्यानंतर  चिमुरड्यांनी तिसऱ्या मजल्यावरून जीव वाचवण्यासाठी उडी घेतली आहे. सुदैवाने यात लहान मुलांना कोणतीही दुखापत झालेली नाही. खाली उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकांनी या चिमुरड्यांना खाली आदळण्यापासून वाचवलं आहे. हा व्हिडीओ सध्या वेगानं व्हायरल होत आहे. डेलीमेलने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी ग्रेनोबल शहरात एका बचाव अभियानाचे फुटेज व्हायरल होत होते.

या लहान मुलांना त्यांच्या पालकांनी घरात लॉक करून ठेवले होते. त्यामुळेच इमारतीला आग लागल्यानंतर या चिमुरड्यांवर ४० फुटांवरून उडी मारण्याची वेळ आली. या भावंडांपैकी  ३ वर्षांचा मुलगा १० वर्षांच्या मुलांना कोणतीही शारीरिक दुखापत झालेली नाही. सीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार बचावकार्याचे हे फुटेज  शेजारच्या  लोकांनी कॅप्चर केले आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता.

बिल्डींगमधून ज्वाळा बाहेर येत आहेत. खाली उभ्या असलेल्या लोकांचे बचावकार्य सुरू आहे. खिडकीच्या बाहेर लटकत असलेल्या लहान मुलांना दरवाजा लॉक असल्यामुळे बाहेर निघता आले नाही. म्हणून त्यांनी खिडकीकडे धाव घेतली. मोठ्या भावाने आधी सगळ्यात आधी तीन वर्षाच्या भावाला बाहेर काढले त्यानंतर खाली उपस्थित असलेल्या सुरक्षा दलाच्या  लोकांनी  खाली पडण्यापासून वाचवले. त्यानंतर मोठ्या भावाने उडी मारून स्ववतःचा जीव वाचवला. 

या भावंडाना कोणतीही जखम झाली नाही. तर आगीच्या धुराच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना बिल्डींगमधील इतर लोक मिळून या लहान मुलांना दवाखान्यात घेऊन गेले. कारण या प्रकारामुळे ही मुलं प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होती. भीतीने ही मुलं रडत होती. ग्रेनोबलचे  एरिक पियोले यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यामातून बचावकार्य करत असलेल्या लोकांना धन्यवाद दिले आहे. सध्या ही आग कशामुळे लागली होती. याचा शोध  घेतला जात आहे. 

फक्त सरनेममुळे महिलेचा नोकरीचा अर्ज पुन्हा पुन्हा रिजेक्ट, लोकही उडवतात खिल्ली!

अर्धवट शिजवलेला मासा खाणं महागात पडलं; चिनी व्यक्तीनं निम्मं यकृत गमावलं

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेFranceफ्रान्सSocial Viralसोशल व्हायरल