शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! 10 सेकंदात शोधायचा आहे फोटोतील वेगळा 63 हा नंबर, पाहा आपणही ट्राय करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 14:01 IST

Optical Illusion : एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.

Optical Illusion : मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणाऱ्या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हणतात. या फोटोंमध्ये लपलेल्या किंवा लपवलेल्या गोष्टी शोधणं अनेकांना आवडतं. त्यामुळेच असे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. या फोटोंची आणखी एक खासियत म्हणजे यातील गोष्टी शोधता शोधता मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. असाच एक फोटो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे काय तर या फोटोंमध्ये जे असतं ते सहज दिसत नाही. ते तुम्हाला बारकाईने बघून डोकं लावून शोधावं लागतं. कधी या फोटोंमध्ये तुम्हाला लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी दोन फोटोंमधील फरक दाखवायचे असतात. तर काही फोटोंमध्ये वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. या फोटोत आपल्याला सगळीकडे 36 हा नंबर दिसत आहे. पण यात एक वेगळा नंबरही आहे. तो म्हणजे 63. जो आपल्याला 10 सेकंदात शोधायचा आहे.

फोटोत खूपसारे 36 नंबर दिसत आहे. पण यात एक वेगळा नंबरही आहे. जो फारच हुशारीने लपवण्यात आला आहे. त्यामुळे तो सहज दिसणार नाही. अनेकांना वाटत असेल की, हे तर सोपं काम आहे. पण हे वाटतं तेवढं सोपं काम नाही. कारण यातील वेगळा नंबर शोधण्यासाठी तुम्हाला डोळ्यात तेल घालून बघावं लागणार आहे.

जर आपल्याला 10 सेकंदात या फोटोत वेगळा नंबर म्हणजेच 63 नंबर दिसला असेल तर आपण जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही खूप तीक्ष्ण आहेत. जर अजूनही तुम्हाला यातील वेगळा नंबर दिसला नसेल तर नाराज होण्याचं कारणंही नाहीये. यातील वेगळा नंबर कुठे आहे हे तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.

वरच्या फोटोत आपण 63 हा नंबर बघू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Optical Illusion: Find the Different Number 63 in 10 Seconds!

Web Summary : Optical illusion photos challenge viewers to find hidden elements. This one asks you to spot the number 63 among many 36s in under 10 seconds. It tests your observation skills.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके