शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

फ्लाईटमध्येच सहा प्रवाशांमध्ये झाली फ्रीस्टाईल हाणामारी, क्रु मेंबर्ससकट प्रवाशांचे झाले 'हे' हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 20:29 IST

फ्लाइटमधील भांडणाचा एक धक्कादाक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये काही जण एकामेकाला मारताना दिसत आहेत. ते एकमेकांना जोरात धक्काबुक्की करत आहेत. त्याचवेळी फ्लाइटच्या आतून लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत.

फ्लाइटमधील भांडणाचा एक धक्कादाक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये काही जण एकामेकाला मारताना दिसत आहेत. ते एकमेकांना जोरात धक्काबुक्की करत आहेत. त्याचवेळी फ्लाइटच्या आतून लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत.

बहुतेक प्रवासी फ्लाइटच्या आत या गोष्टीचा विचार करत असतात की, आकाशात विमान असताना कोणतीही अडचण येऊ नये. तथापि, अनेकांना विमानाविषयी एक फोबिया (एक प्रकारची भीती) असते. परंतु नेहमीच क्रू मेंबर्स आणि पायलट सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेत असतात. पण, असे काही करामती प्रवासी विमानात देखील असतात, जे तेथे सुद्धा मारामारी करू शकतात. मात्र, त्यांच्या या कृत्याने इतर प्रवाशांचा जीव घशात येतो. KLM (Klm फ्लाइट) च्या फ्लाइटमध्ये असाच धक्कादायक प्रकार घडला. अचानक या फ्लाइटमधील ६ प्रवाशांमध्ये भांडण झाले. त्यांनी विमानाच्या मध्यभागी एकमेकांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात (shocking video of fighting in flight) केली.

विमान मँचेस्टरहून अमस्टरडॅमला जात असताना काही लोक एकमेकांना जोरजोरात बुक्यांनी मारहाण करत होते, हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. विमानाच्या आतून घाबरलेल्या लोकांच्या ओरडण्याचा-किंचाळण्याचा आवाज येत आहेत. एक क्रू मेंबर भांडण सोडवण्यासाठी येतो, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण तोही फार काही करू शकत नाही. या लोकांची गावठी स्टाईलने मारहाण सुरूच होती.

४५ सेकंदाच्या या व्हिडिओला वृत्त लिहिपर्यंत १२ लाखांहुन अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून क्रू मेंबरने फोन करून पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी त्या ६ प्रवाशांना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर