शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रातोरात नशीब बदलले! 'या' व्यक्तीला २५ वर्षांपर्यंत दरमहा ५.६ लाख रुपये मिळणार; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 10:54 IST

तमिळनाडुमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला प्रत्येक महिन्याला ५.६ लाख रुपये मिळणार आहेत.

आपल्याकडे कधी कोणाचं नशीब बदलेलं सांगता येत नाही.  तमिळनाडू येथील एका व्यक्तीच नशीब रातोरात बदलले आहे. या व्यक्तीला महिन्याला ५.६ लाख रुपये मिळणार आहेत, मगेश कुमार नटराजन असे या व्यक्तीचे नाव आहे. संयुक्त अरब अमिराती युएईमध्ये गेल्यावर त्यांनी लॉटरी खेळली. आता एका ड्रॉमध्ये त्याने जॅकपॉट जिंकला आहे. तसेच हे भव्य पारितोषिक जिंकणारा तो UAE बाहेरील पहिला व्यक्ती ठरला आहे. त्यांना पुढील २५ वर्षे प्रत्येक महिन्याला ५.६ लाख रुपये मिळणार आहेत. 

Maharashtra: दोन वादळे, मात्र राज्यात पावसाची शक्यता नाहीच; हवामानशास्त्रज्ञांचा अंदाज

नटराजन हे भारतीय प्रकल्प व्यवस्थापक आहेत. ते २०१९ मध्ये कामासाठी UAE ला गेले होते आणि ४ वर्षे इथे राहिले होते. या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत ते यूएईमध्येच होते. यावेळी त्यांनी एमिरेट्स ड्रॉचा FAST5 ग्रँड प्राइज गेम खेळला. आता त्यांना दरमहा मोठी रक्कम मिळणार आहे. नटराजन हे तामिळनाडूतील अंबुरचे रहिवासी आहेत. 'भव्य पारितोषिक जिंकल्यानंतर सुरुवातीला त्यांचा विश्वासच बसत नव्हता. मग जेव्हा त्यांना एमिरेट्स ड्रॉ वरून कॉल आला, तेव्हा ते नवीन विजेता बनल्याची खात्री पटली.

माध्यमांशी बोलताना नटराजन म्हणाले, 'मी माझ्या आयुष्यात आणि अभ्यासादरम्यान अनेक आव्हाने पाहिली आहेत. माझा अभ्यास पूर्ण करण्यासाठी समाजातील अनेकांनी मला मदत केली. आता ते सर्व समाजाला परत देण्याची माझी वेळ आली आहे. समाजातील माझे योगदान गरजू लोकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घेईन. नटराजन यांना दोन मुलीही आहेत. नटराजन सांगतात की, समाजासाठी योगदान देण्यासोबतच ते त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठीही गुंतवणूक करणार आहेत. 'तो एक अविश्वसनीय क्षण होता, जो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण बनला आहे. मी माझ्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocialसामाजिक