शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तुमचंही मन जिंकेल हत्तीचं कुटुंब ; 'या' व्हिडीओत कुटुंबातील हत्तींची संख्या किती? बघा जमतंय का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 12:44 IST

Trending Viral News in Marathi :  या व्हिडीओमध्ये हत्तीचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल  होत आहे. लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ पाहात आहेत. 

हत्ती अनेकांना आवडतात. शहरी भागात  हत्ती सहसा दिसून येत नाही. त्यामुळे प्रत्येकालाच हत्तीबाबत एक वेगळं आकर्षण मनात असतं. तुम्हालाही हत्ती आवडत असतील तर हा व्हिडीओ पाहायलाच हवा. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इंडियन फॉरेस्ट ऑफिसर परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.  या व्हिडीओमध्ये हत्तीचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल  होत आहे. लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ पाहात आहेत. 

इंडियन फॉरेस्ट ऑफिसर परवीन कारवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, 'एक समृद्ध कुटुंब, त्यांची मोजणी सुरू ठेवा. ' या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता जंगलातून एकामागोमाग एक हत्ती आणि हत्तीचे पिल्लू बाहेर येत आहेत. या कळपात लहान मोठे सगळ्या प्रकारचे हत्ती आहेत. ज्यांच्यामुळे हे कुटुंब पूर्ण होत आहे. या व्हिडीओत एकामागोमाग एक समोर येत असलेल्या हत्तींना मोजणं कठीण आहे. बोंबला! नवरा झोपला होता; अन् बायकोनं ऑनलाईन कपडे विकण्यासाठी त्यालाच बनवलं मॉडेल

हा व्हिडीओ आतापर्यंत  ३२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून ३ हजारापेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. या व्हिडीओवर लोकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. दोनशेपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. काय सांगता? कचोरी, जिलेबी खायला येतं 'हे' माकड; सकाळीच दुकानात नाष्ता करायला येऊन बसतं

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके