शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

मस्तच! नोकरी गमावलेल्यांना तरूणीने दिली नोकरी; व्हिडीओ पाहून कोसळेल रडू

By manali.bagul | Published: November 13, 2020 5:00 PM

Inspirational Stories in Marathi : आपल्या मजूरांना पैसे देण्यासाठी पूजाने कारसुद्धा विकली यांची सुद्धा दिवाळी आहे. असं सांगत तिने मजूरांना नोकरीवरून काढण्यापासून तिच्या लहान भावाला रोखलं.

कोरोनाकाळातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता दिवाळीसाठी फेसबुकने एक सात मिनिटांचा व्हिडीओ लॉन्च केला आहे.  या व्हिडीओमध्ये कोरोना व्हायरसच्या माहामारीत सोशल मीडियाची भूमिका तसंच बेरोजगारी यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. दिवाळीनिमित्ताने फेसबूकने  ही  शॉर्ट फिल्म लॉन्च केली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता पंजाबच्या अमृतसरची रहिवासी असलेली पूजा ही मुलगी पूजा मिल्क सेंटर (Pooja Milk Centre)  चालवते. कोरोनाच्या माहामारीने लहान मोठ्या सगळ्याच उद्योग धंद्यांवर परिणाम झाला. त्यामुळे अनेक कंपन्यांनी पगार कपात केली तर कुठे नोकरकपात करण्यात आली. अशा प्रसंगी नोकरी गेलेल्या लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी पूजाने प्रयत्न सुरू केले. 

यात असं दाखवलं आहे की, फेसबूकच्या माध्यमातून पूजाने आवाहन केलं होतं की, ज्यांची नोकरी गेली आहे. त्यांनी मला संपर्क करा. लवकच कामगार, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, डिलिव्हरीमॅन दुधाच्या क्रेंदावर एकत्र जमले. आपल्या भावाच्या विरोधात जाऊन पूजाने  नोकरी गमावलेल्या लोकांना गरज नसतानाही नोकरीवर ठेवले. आपल्या मजूरांना पैसे देण्यासाठी पूजाने कारसुद्धा विकली यांची सुद्धा दिवाळी आहे. असं सांगत तिने मजूरांना नोकरीवरून काढण्यापासून तिच्या लहान भावाला रोखलं. मानलं गड्या! लॉकडाऊनमुळे पायलटची नोकरी गेली अन् आता युनिफॉर्मवरच विकताहेत नूडल्स

एक कर्मचारी  या भावा-बहिणीचं संभाषण ऐकतो. मग सगळे कर्मचारी एकत्र मिळून मदत करण्याचा विचार करतात. त्यानंतर ते एक फेसबूक व्हिडीओ तयार करतात.  त्या माध्यमातून लोकांना पूजा मिल्क सेंटरला भेट देण्याचे आवाहन केले जाते.  त्यानंतर जे झालं ते पाहून तुम्हालाही तुम्हालाही भरून येईल. आतापर्यंत  २६ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या शॉर्ट फिल्मवर लोकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ खूपच उत्तमरित्या तयार केला असून मनाला भिडणारा आहे.  या व्हिडियोला नेटिझन्सनी पसंती दिली आहे.  माणूसकीला सलाम! दगडाखाली २ तास अडकलेल्या महिलेला गावकऱ्यांनी दिलं जीवदान; पाहा फोटो

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीFacebookफेसबुकSocial Viralसोशल व्हायरलUnemploymentबेरोजगारी