शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

VIDEO : बाइकच्या मदतीने ऊसाचा रस काढण्याचा अजब जुगाड, 15 सेकंदात निघतो 1 ग्लास रस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 18:32 IST

Social Viral : ट्विटरवर RANDOM FACTS नावाच्या अकाऊंटवर हा 13 सेकंदाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, लोकांनी एक लाकडाची एक मशीन तयार केली आहे.

Social Viral : उन्हाळ्यात तापत्या उन्हात ऊसाचा रस पिण्याची वेगळी मजा असते. याची टेस्ट तर चांगली असतेच सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. त्यामुळे या दिवसात जास्तीत जास्त लोक दिवसाची सुरूवात ऊसाच्या थंडगार रसाने करतात. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, ऊसाचा रस कुणी हाताने काढतं किंवा मशीनला मोटर लावून रस काढला जातो. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्या ऊसाचा रस काढण्याचा वेगळाच जुगाड बघायला मिळाला.

ट्विटरवर RANDOM FACTS नावाच्या अकाऊंटवर हा 13 सेकंदाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, लोकांनी एक लाकडाची एक मशीन तयार केली आहे. मशीनीप्रमाणे यातही लोक रस काढण्यासाठी ऊस लावताना दिसत आहे. पण ही मशीन चालते कशी हे बघून जास्त लोक हैराण झाले आहेत. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती बाइकवर बसली आहे आणि तो बाइक एक राऊंड मारतो. बाइकने एक राऊंड मारल्यावर भांड्यात ऊसाचा रस निघत आहे. अशाप्रकारे काही सेकंदातच ऊसाचा भरपूर रस निघत आहे.

ऊसाचा रस काढण्याचा जुगाड असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 99.9 के व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत. कुणी याला जबरदस्त जुगाड म्हणत आहेत तर कुणी याला पेट्रोलची नासाडी म्हणत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके