शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोत्याचं कव्हर त्यावर हिरवंगार गवत, गर्मीपासून वाचण्यासाठी रिक्षा चालकाचा नवा प्रयोग; VIDEO व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 15:57 IST

सध्या सोशल मीडियावर एका रिक्षा चालकाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

Social Viral : संपूर्ण देशभरात मागील काही दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ झाली आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत प्रचंड वाढ होताना दिसतेय. पण कामाच्या ठिकाणी जाताना प्रत्येकाची अवस्था अगदी खुपच वाईट होऊन जाते. काही जण तर अशक्षरश: घामाच्या धारेने न्हाऊन निघतात. शहरी भागात कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी लोकांची बस, लोकलमधील गारेगार प्रवासाला सर्वाधिक पसंती देतात. पण सर्वसामान्य नागरिकांची मोठी फरफट होते. हा महागडा प्रवास त्यांना परवडणारा नसतो. त्यासाठी एका रिक्षा चालकाने अनोखा जुगाड केलाय. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

हा व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. व्हिडिओमध्ये एका रिक्षा चालकाने चक्क गर्मीपासून सूटका मिळवण्यासाठी आपल्या ऑटोच्या वरील भागाला पोत्यांचं कव्हर लावलंय. इतकंच नाही तर त्यावर गवत उगवल्याचं पाहायला मिळतंय. पोत्यावरील गवतामुळे रिक्षाच्या वरील भाग कायम थंड राहिल आणि प्रवासी  भाडेकरूला गर्मीचा त्रास होणार नाही.  या इंको फ्रेंडली कुलिंगमुळे रिक्षातील  प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार येवढं मात्र नक्की!

हा व्हिडिओ pooran-dumka नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. जवळपास ६ लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने या व्हिडिओवर ठंडा ठंडा कूल कूल अशी कमेंट केली आहे.तर आणखी एक जण म्हणतो, ''सात तोफो की सलामी भाई कों'' अशी कमेंट त्याने केली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया