शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

माझे 18 हजार परत दे...ब्रेकअपच्या 3 वर्षानंतर एक्स-बॉयफ्रेंडचा मेसेज, तिचा रिप्लाय झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 09:14 IST

Reply Of Girlfriend: या घटनेबाबत तरूणीने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तरूणीने पूर्ण कहाणी सांगत लिहिलं की, अलिकडेच ती कार चालवत होती आणि त्यादरम्यान तिला एक्स बॉयफ्रेंडचा मेसेज आला.

Reply Of Girlfriend: सोशल मीडियावर कपलच्या ब्रेकअपच्या कितीतरी घटना नेहमीच समोर येत असतात. काही ब्रेकअपनंतर कपल चांगले मित्र बनून आयुष्य जगतात तर काही लोक असे असतात जे आयुष्यभर एकमेकांचं तोंडही बघत नाहीत. अशात एका कपलच्या ब्रेकअपची एक वेगळीच घटना समोर आली आहे. तरूणाने तीन वर्षानी तरूणीला फोन करून तिला गिफ्ट दिलेले पैसे परत मागितले. या मेसेजचा तरूणीने जो रिप्लाय दिला त्याचं लोक कौतुक करत आहेत.

या घटनेबाबत तरूणीने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तरूणीने पूर्ण कहाणी सांगत लिहिलं की, अलिकडेच ती कार चालवत होती आणि त्यादरम्यान तिला एक्स बॉयफ्रेंडचा मेसेज आला. दोघांचं तीन वर्षाआधी ब्रेकअप झालं होतं. अचानक त्याचा मेसेज पाहून ती हैराण झाली. मेसेजमध्ये करूणाने लिहिलं होतं की, माझे 18 हजार रूपये मला परत दे. हे वाचून ती हैराण झाली, पण नंतर रिप्लाय दिला.

झालं असं की, हे 18 हजार रूपये तरूणाने स्वत: तरूणीला गिफ्टच्या रूपात दिले होते. हे पैसे त्याने तिला तिच्या वाढदिवसाला दिले होते आणि म्हणाला होता की, हे पैसे गरजेच्या वेळी कामात येतील. तेव्हा दोघे सोबत होते, ब्रेकअप झालेलं नव्हतं. पण अचानक तीन वर्षानंतर तरूणाने तिला मेसेज केला आणि पैसे परत मागितले. इथे तरूणीने समजदारी दाखवली आणि तिला वाटलं की, त्याला गरज असेल. म्हणून त्याने पैसे मागितले.

तरूणीने रिप्लाय आणि थोड्या वेळातच पैशांची व्यवस्था करून त्याला पाठवले. सोबतच तरूणीने एक मेसेजही केला. तरूणीने लिहिलं की, हे पैसे तर मी परत देत आहे. पण नेहमी आयुष्यात हे लक्षात ठेव की, कधीही गिफ्ट केलेल्या वस्तू परत मागितल्या जात नसतात. तरूणीचा हा मेसेज वाचून सोशल मीडियावरील यूजर तिचं कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, तरूणीने त्याला पैसेही परत दिले आणि त्याला धडाही शिकवला.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके