शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डीच्या एका संघात किती खेळाडू असतात?, पर्याय पाहून तुम्हीही व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 17:29 IST

एका भन्नाट प्रश्नपत्रिकेची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे.

नवी दिल्ली : परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या बुद्धीची चाचणी घेणे. मात्र ही चाचणी घेणारी मंडळीच जर अशिक्षित असेल तर विद्यार्थी घडणार कसे हा मोठा प्रश्न आहे. सोशल मीडियावर नेहमी अशा भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. काही गोष्टी सर्वांचे मनोरंजन करतात तर काही गोष्टी खरोखरच विचार करण्यास भाग पाडतात. परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण असते. मात्र सध्या एका परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे, जो सर्वांचे मनोरंजन करत असून त्यामुळे प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. ही प्रश्नपत्रिका पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

दरम्यान, प्रश्नपत्रिकेत थोडासा वाकडा प्रश्न आला अथवा चुकीचा प्रश्न आला तर विद्यार्थी गोंधळून जातात. मात्र आता अशा चुका सहसा होत नाहीत, पण झाल्याच तर शिक्षकांना त्याची चांगलीच किंमत मोजावी लागते. अलीकडेच एका शाळेतील मुलांसोबत असेच काहीसे घडले आहे. जिथे शारीरिक शिक्षणाची परीक्षा घेण्यात आली आणि त्यामध्ये असा प्रश्न विचारला गेला की मुले बघतच राहिली.

शिक्षकांचा नमुना की निष्काळजीपणा? सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा पेपर आठवीचा असून प्रश्नपत्रिकेतील एका प्रश्नाची मोठी चर्चा रंगली आहे. यामध्ये कबड्डीबाबत (Kabaddi) प्रश्न विचारण्यात आला आहे. कबड्डीच्या एका संघात किती खेळाडू असतात? यामध्ये प्लेयरची स्पेलिंग देखील चुकीची लिहली असून पर्यायही चुकीचे देण्यात आले आहेत. पर्याय होते 10, 13, 12, आणि 14 आता हे पर्याय पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. खरं तर कबड्डीच्या एका संघात ७ खेळाडू असतात. मात्र या पर्यायांमध्ये कुठेच 7 या आकड्याचा पर्याय नव्हता. तसेच दोन्ही संघात मिळून एकूण 14 खेळाडू असतात मात्र हा जर योग्य पर्याय असेल तर प्रश्न विचारण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे कबड्डीच्या खेळात राखीव खेळाडू धरून एकूण 12 खेळाडू असतात मात्र या प्रश्नावरून नेटकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे 12 हा पर्याय जर योग्य असेल तर प्रश्नात चुक असल्याचे बोलले जात आहे. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाexamपरीक्षाKabaddiकबड्डी