शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

संतापलेल्या हत्तीने कारवर केला असा हल्ला, बघून हैराण झाले लोक; बघा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 12:26 IST

Elephant viral video : रागावलेल्या हत्तीने कारवर असा हल्ला केला जे बघून लोक हैराण झाले. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून लोक यावर भरभरून कमेंट्सही करत आहेत.

सोशल मीडियावर प्राण्यांचे बरेच मजेदार व्हिडीओ शेअर होत असतात. यातील काही व्हिडीओ क्यूट असतात, जे लोक पुन्हा पुन्हा बघतात. तेच काही व्हिडीओ इतके खतरनाक असतात की, जे बघून लोकांच्या अंगावर काटे येतात. असाच एक हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कारण रागावलेल्या हत्तीने कारवर असा हल्ला केला जे बघून लोक हैराण झाले. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून लोक यावर भरभरून कमेंट्सही करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, काही विशाल हत्तींचा कळप एका रहिवाशी भागात शिरतो. जिथे खूप साऱ्या गाड्या उभ्या आहेत. पण कळपातील एक हत्ती चांगलाच रागावलेला दिसतो. तो एका कारवर जोरदार हल्ला करतो. कधी तो कारला मागे ढकलतो तर कधी पुढे खेचतो. कधी सोंडने आपटतो. हत्तीचा असा रागावलेला अवतार पाहून लोक हैराण झालेत. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद केली आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला.

 

व्हिडीओत बघू शकता की, हत्ती कशाप्रकारे कारची हालत केली. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ 'helicopter_yatra' नावाच्या अकाउंटवर शेअर केला आहे. काही लोक म्हणाले की, प्राण्यांना कधीही डिचवू नका नाही तर ते घातक ठरतात. वाइल्ड लाइफ प्रेमींना हा व्हिडीओ आवडला. लोक या व्हिडीओला भरभरून लाइक करत आहेत आणि त्यावर कमेंट्सही करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया