शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लय भारी! हत्तीच्या हेअरस्टाईलने सोशल मीडियावर धुमाकुळ; दिवसातून २-३ वेळा केस होतात स्वच्छ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 15:58 IST

हत्तीचे खास शैलीत कापलेले केस सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

सोशल मीडियावर गेल्या काही महिन्यांपासून हत्तीचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये हत्तीची हेअरस्टाईल पाहण्यासारखी आहे. तामिळनाडूतील या हत्तीच्या हेअर स्टाईलचा भन्नाट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेनगामालम हा हत्ती मन्नारगुडी शहरातील राजगोपालस्वामी मंदिरात राहतो. या हत्तीचे खास शैलीत कापलेले केस सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. हा फोटो इंडीयन फॉरेस्ट ऑफिसर सुधा रामन यांनी ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

Mannai Online ने दिलेल्या माहितीनुसार  २००३ मध्ये या हत्तीला राजगोपलस्वामी मंदिरात आणण्यात आलं होतं. त्यानंतर एस महावत यांनी या हत्तीची हेअरस्टाईल केल्यानंतर हटके लुक्समुळे हा हत्ती खूपच प्रसिद्ध झाला आहे. या ह्त्तीची देखभाल सुद्धा करावी लागते. इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुधा रामन यांनी फोटो शेअर केल्याने नेटकरी या हत्तीच्या फोटोचं खूप कौतुक करत आहेत. 

शेअर केल्यानंतर काही मिनिटातच या फोटोला १० हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. महावत राजगोपाल यांनी  माध्यमांना सांगितले की, ''मी या हत्तीची देखभाल स्वतःच्या मुलाप्रमाणे करतो.  मला आधीपासूनच या हत्तीला खास लुक द्यायचा होता. एकदा मी इंटरनेटवर हा व्हिडीओ पाहिला होता. त्यातील हत्तीचा बॉब कट मला खूप आवडला त्यानंतर मी सेनगामलमचे केस अशा स्टाईलने कापण्याचा विचार केला. पण हत्ती जेव्हा स्थिर राहतो तेव्हाच केस कापणं शक्य असते. अन्यथा हे खूप कठीण काम आहे.

बॉब-कट सेनगामलम च्या आगळ्या वेगळ्या लुकला सोशल मीडिया युजर्सनी पसंती दर्शवली आहे. लोकांनी या व्हिडीयोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  हत्तीच्या डोक्यावरील केस शरीरातील उष्णता  कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

Shocking! बघा वर्क फ्रॉम होम असंच सुरू राहिलं तर माणूस 25 वर्षांनी कसा दिसेल?

केवळ सनी लिओनीच नाही तर 'या' 10 पॉर्न स्टार्सही आहेत विवाहित, कशी आहे त्यांची फॅमिली?

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके