शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: गजराजाने म्हशीला मारली अशी किक की आपापसात भिडले दोन प्राणी, झाली तुफान लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 10:15 IST

हत्ती आणि म्हशीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये असं काही घडलं जे पाहून तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही.

हत्ती आणि म्हैस तसे दोघंही शरीराने मोठे प्राणी. पण दोघांमध्ये तुलना करता हत्ती त्यांच्यात अवाढव्य प्राणी. असे हे प्राणी एकमेकांसमोर आले आणि त्यांनी एकमेकांशी पंगा घेतला तर काय होईल, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?. हत्ती आणि म्हशीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये असं काही घडलं जे पाहून तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही.

हत्ती तसा शांत प्राणी पण तितकाच तो मस्तीखोरही असतो. छोट्याशा हत्तींचे मजामस्ती करताना असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. आता तर हत्तीने थेट म्हशीसोबत मस्ती केली. मजेमजेत त्याने शांत बसलेल्या म्हशीला किक मारली आणि त्यानंतर काय म्हैस संतप्त झाली. चवताळलेली म्हैस हत्तीवर धावून गेली आणि तिने त्याच्यावर हल्ला केला.

व्हिडीओत पाहू सकता हत्ती आणि म्हशींचा कळप दिसतो आहे. एक म्हैस शांत बसलेली आहे, तिच्याजवळ एक हत्ती चालत येतो. तो हळूच त्या म्हशीला आपल्या पुढच्या एका पायाने किक मारतो. हा हत्ती म्हशीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने नव्हे तर मजेमजेत मारतो हे आपल्याला या व्हिडीओतून स्पष्ट होतो. म्हशीला मारताच तो गुपचूप मागे फिरतो आणि तिथून निघून जातो.

पण म्हैस मात्र इतकी संतप्त होते की तिथून उठते आणि त्या हत्तीच्या पाठीमागे धावत जाते. त्याला पार्श्वभागावर आपल्या शिंगांनी मारते. पण तिच्या हल्ल्यानंतरही हत्तीला काहीच वाटत नाही. तो तसाच राहतो. तिच्यावर मागे फिरून पुन्हा हल्ला करताना दिसत नाही. हत्तीने खरंतर शांत बसलेल्या म्हशीला चिथवण्याच्या दृष्टीनेच तिला मजेमजेत मारलं. म्हणून तो तिच्या हल्ल्याचा पुन्हा प्रतिकार करत नाही.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम