शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : हत्तीने बसवर केला घातक हल्ला, लोकांकडून ड्रायव्हरचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 18:44 IST

सुप्रिया साहू यांनी व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं की, नीलगिरीच्या या बस ड्रायव्हरचा मी आदर करते. हत्तीने हल्ला केल्यावरही त्याने स्वत:वर कंट्रोल ठेवला.

हा व्हिडीओ  IFS अधिकारी सुप्रिया साहू यांनी २५ सप्टेंबरला ट्विटरवर शेअर केला. त्यांनी सांगितलं की, ही घटना नीलगिरीची आहे. इथे एका हत्तीने बसला टक्कर दिली. तर सुद्धा बस ड्रायव्हरने स्वत:ला शांत ठेवत परिस्थिती हॅंडल केली. तसेच प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यातही मदत केली. या बस ड्रायव्हरचं लोक भरभरून कौतुक करत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला ११ हजारांपर्यंत व्ह्यूज मिळाले आहेत. 

सुप्रिया साहू यांनी व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं की, नीलगिरीच्या या बस ड्रायव्हरचा मी आदर करते. हत्तीने हल्ला केल्यावरही त्याने स्वत:वर कंट्रोल ठेवला. हत्तीने तर बसची काचही फोडली. आज सकाळच्या या घटनेत त्याने प्रवाशांना सुरक्षित राहण्यास मदत केली. म्हणूनच म्हणतात की, शांत डोकं कमाल करतं.

१ मिनिटांच्या या व्हिडीओत पाहिलं जाऊ शकतं की, हत्तीला रस्त्यावर पाहून ड्रायव्हर बस लगेच मागे घेतो आणि एका जागी उभी करतो. पण हत्ती त्यांच्या मागे येतो आणि हत्ती रागात बसची विंडशील्डवर जोरदार टक्कर मारतो. याने बसची काच फुटते. अशात बसमधील प्रवाशी घाबरतात. मात्र, बस ड्रायव्हर समजदारीने काम घेतो आणि आपली जागा सोडून मागे जातो. जेणेकरून हत्ती शांत होऊन जाईल. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके