शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Video : देव तारी त्याला कोण मारी! चालता चालता ट्रकखाली सापडल्या आजी; अन् असा झाला चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 19:51 IST

Trending Viral News in Marathi: ही वयस्कर महिला चालत असताना एक पिवळ्या रंगाचा ट्रक आला या आजींना खेचून नेलं. 

दक्षिण भारतातील एका शहरात रस्त्यावर चालत असलेल्या आजींच्या अंगावरून ट्रक गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चमत्कार म्हणजे इतक्या मोठ्या दुर्घटनेच सापडूनही या आजी सुखरूप वाचल्या आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. रिपोर्ट्नुसार ही घटना तामिळनाडूतील तिरूचेंगोडे येथील आहे. ही वयस्कर महिला चालत असताना एक पिवळ्या रंगाचा ट्रक आला या आजींना खेचून नेलं. 

हा व्हिडीओ ट्विटरवर CGTN कडून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून १४१ पेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओ मिळाले आहेत. सीजीटीएनच्या रिपोर्टनुसार ट्रक चालक जेव्हा टर्न घेत होता तेव्हा या आजींचे लक्ष नसल्यामुळे असं घडलं असावं.भारीच! नवरीची डासू एंट्री पाहून नवऱ्याने नजरच काढली ना राव; पाहा जबरदस्त एंट्रीचा व्हिडीओ

५४ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता गुलाबी साडी नेसलेल्या या आजी रस्त्यावर चालत आहेत. अचानक पिवळ्या रंगाचा ट्रक येतो आणि या आजींना खेचून नेतो. ट्रक निघून जातो, मग काहीवेळानंतर स्वतःहून  या आजी उठून उभ्या राहतात. आजूबाजूला उपस्थित असलेले लोक या आजींच्या मदतीला धावून जातात. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओतून दिसून येतं की, वयस्कर लोकांनी घराबाहेर पडल्यानंतर विशेष काळजी घ्यायला हवी. Video : पाठवणीनंतर रड रड रडली अन् निघाला मेकअप; खरं रूप दिसताच नवऱ्यानं केलं असं काही

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके