शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशनदरम्यान आला भूकंप, घाबरुन न जाता डॉक्टर करत राहिले शस्त्रक्रिया, पाहा video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 14:35 IST

सोशल मीडियावर या डॉक्टरांचे खूप कौतुक होत आहे.

Earthquake Operation Theater: आपल्यापैकी अनेकजण देवाला मानतात, पण आजपर्यंत त्याला कोणी पाहिले नाही. आपल्याला काहीही अडचण आली की, आपण देवाचा धावा करतो. पण, पृथ्वीवर जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. याची प्रचिती चीनमधील एका व्हिडिओतून होईल. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत डॉक्टरांची टीम रुग्णाचे ऑपरेशन करत असताना अचान भूकंप येतो...

मिळालेल्या माहितीनुसार, 23 जानेवारी रोजी पहाटे 2 वाजता चीनच्या शिनजियांगमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप आला होता. यावेळी न्यूरोसर्जनची एक टीम ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाच्या मेंदूची शस्त्रक्रिया करत होती. भूकंपाने संपूर्ण ऑपरेशन थिएटर हादरायला लागते, पण यामुळे डॉक्टर घाबरुन पळून जात नाहीत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डॉक्टरांची टीम त्या रुग्णाचे ऑपरेशन सुरुच ठेवते. 

भूकंपादरम्यान डॉक्टर एन शुफांग यांच्या टीमने शस्त्रक्रिया पूर्ण केली.  आता या घटनेचा व्हिडिओ सोशल साईट्सवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. सोशल मीडियावर या डॉक्टरांचे खूप कौतुक होत आहे. यावर युजर्स विविध प्रतिक्रियाही देत आहेत. एका यूजरने लिहिले की, यामुळेच तुम्ही देवाचे दुसरे रुप आहात. आणखी एकाने कमेंट केली, आमचा तुम्हाला मनापासून सलाम...

 

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलchinaचीनSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके