शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

छाव्यांसह फिरणारी वाघिण कॅमेरात कैद; डोळ्यांवर प्रकाश येताच केलं असं काही; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 16:19 IST

Viral News in Marathi :  कोणताही आवाज न करता कॅमेरात हे दृश्य टिपण्याचा अनुभव मस्त होता.

दुधवा टायगर रिजर्व क्षेत्रात एक वाघिण तिच्या छाव्यांसह संचार करत होती. वाघिणीचा संचार कॅमेरात कैद झाला आहे.  आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांना व्हिडीओ शेअर केला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता वाघिण कारपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या आजूबाजूला छावे सुद्धा फिरत आहेत. फिल्ड डायरेक्टरला शूट करताना पाहून वाघिण आपल्या छाव्यांच्या जवळ गेली अन् काहीवेळ  तिथेच थांबून जंगलात जाण्यास निघाली. 

 आतापर्यंत १९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. रमेश पांडे यांनी हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिले की, हे दृश्य पाहण्यासारखे होते.  हे  जंगलात फिरण्याचे माझे बक्षिस आहे.  कोणताही आवाज न करता कॅमेरात हे दृश्य टिपण्याचा अनुभव मस्त होता. इतर ट्विटर युजर्सनीसुद्धा या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ हजारो लाोकांनी पाहिला आहे. 

 'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या बाबांनी फसवणूकीचा आरोप केल्यानंतर यु-ट्यूबरनं दिलं उत्तर; म्हणाला....

भारतातील दुर्मिळ काळ्या रंगाचा वाघ कॅमेरात कैद

फोटोग्राफर सौमेन बायपेयी मागच्या वर्षी  नंदनकावन अभयारण्यात गेले होते. तेव्हा त्यांना मेलानिस्टिक वाघ (Melanistic Tiger)  दिसला. वाघांची ही प्रजात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मेलानिस्टिक ही वाघाची दुर्मिळ प्रजात आहे. या प्रजातीचे वाघ ओडिसामध्ये दिसून येतात. दिवसेंदिवस या वाघांची संख्या कमी होत आहे. थोड्याफार प्रमाणात वाघ अस्तित्वात आहेत. 

मुळचे पश्चिम बंगालच्या पंसकुरा येथिल रहिवासी असलेले सौमेन बायपेयी मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये नंदनकावनमध्ये पक्षी निरिक्षण करत होते. सुरूवातीला त्यांना वाघाला पाहिल्याचे जाणवले. एनडीटीव्हीशी बोलताना सौमेन यांनी सांगितले की, '' मी झाडाझुडूपांमध्ये पक्षी आणि माकडांचे निरिक्षण करत होतो. तेव्हा अचानक समोर वाघासारखे काहीतरी दिसले. पण  तो सामान्य वाघ नव्हता. त्यावेळी मला मेलेनिस्टीक या वाघांच्या प्रजातींबद्दल काहीही कल्पना नव्हती. काही सेंकद थांबून वाघ पुन्हा जंगलाच्या दिशेने गेला. आतापर्यत मी अनेक वाघ पाहिले पण असा वाघ पाहिला नव्हता. '' 

Video : पाकमध्ये पहिल्यांदाच सुरू झाली मेट्रो; पब्लिकची प्रवासाची स्टाईल पाहून पोट धरून हसाल

या दरम्यान वाईल्ड लाईफ फोटोग्राफर सौमेन यांनी आपल्या कॅमेरात वाघाचे फोटो कैद केले होते.  वाघांबद्दल सांगताना सौमेन म्हणाले होते की, १९९३ मध्ये त्यानंतर २००७ मध्ये ओडिशाच्या सिमलीपाल टायगर रिझर्व्हमध्ये मेलिस्टिक वाघांची उपस्थिती नोंदवली गेली. त्यानंतर, काही वर्षांनंतर, नंदकन अभयारण्यात एका वाघाने चार छाव्यांना जन्म दिला. त्यातील दोन मेलेनिस्टीक होते. ते दोन मेलेनिस्टीक वाघ त्वरित लक्षात आले आणि त्यांच्या वाढीची सीसीटीव्हीद्वारे देखरेख केली गेली. एक वर्षानंतर, त्याला मोकळ्या वातावरणात आणले गेले.  क्या बोनस है रे बाबा! बोनसची वाट पाहण्याच्या नादात नेटकऱ्यांनी पाडला भन्नाट मीम्सचा पाऊस; पाहा फोटो

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलTigerवाघJara hatkeजरा हटकेwildlifeवन्यजीव