शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दुबईच्या रस्त्यांवर पाळीव कुत्रे - मांजरी सोडून पळताहेत लोक, कारण असं जे नक्कीच मन हेलावून टाकेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:07 IST

Dubai Abandoned Pets : इराणच्या हल्ल्यानंतर दुबईतील लोक त्यांच्या पाळीव कुत्र्यांना आणि मांजरींना रस्त्यावर सोडत आहेत. कारण असं आहे जे मनाला चटका लावून जाईल.

Dubai Abandoned Pets : इराण आणि अमेरिका - इस्त्राइल यांच्यातील युद्धात दुबईला सुद्धा मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागतोय. इराणनेदुबईसहीत संयुक्त अरब अमीरातमधील अनेक शहरांवर ड्रोन आणि मिसाइल हल्ले केले. अशात दुबईतून आता एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इराणच्या हल्ल्यानंतर दुबईतील लोक त्यांच्या पाळीव कुत्र्यांना आणि मांजरींना रस्त्यावर सोडून देत आहेत. याचं कारण असं आहे जे मनाला चटका लावून जाईल.

डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, दुबईतील अनेक पशु चिकित्सकांकडे पाळीव प्राण्यांच्या इच्छा मृत्युसाठी अनेकांचे फोन येत आहेत. तर देशातील अनेक पशुकल्याण सेंटरमध्ये मरण्यासाठी सोडण्यात आलेल्या पाळीव प्राण्यांची संख्या फार जास्त वाढली आहे.

सोशल मीडियावर दुबईतील असे कितीतरी फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यात कुत्रे अन्न-पाण्याशिवाय विजेच्या खांबांना बांधून सोडण्यात आले आहेत. द बार्किंग लॉट नावाच्या एका संस्थेच्या वॉलेंटिअरने सांगितलं की, बऱ्याच पेट क्लीनिकच्या डॉक्टरांनी खुलासा केलाय की, मालक निरोगी पाळीव प्राण्यांना इच्छा मरण देण्यासाठी येत आहेत. कारण त्यांना दुबईतून प्राण्यांना ट्रान्सफर करण्यासाठी कागदपत्रे करण्यात वेळ घालवणं टाळायचं आहे.    

युद्धामुळे देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही लोकांनी सांगितले की, ते त्यांचे पाळीव प्राणी सीमेबाहेर सोबत नेऊ शकत नाहीत. म्हणजे अनेक प्राणी वाळवंटात मरण्यासाठी तसेच सोडले जातील. मिडल ईस्टमध्ये अजूनही बरेच ब्रिटिश नागरिक अडकून आहेत. ज्यातील १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी आपल्या देशात जाण्यासाठी  दूतावासात अर्ज केले आहेत. ज्यांमध्ये त्यांच्या पाळीव प्राण्यांचा उल्लेख नाही.  

मिररच्या एका रिपोर्टनुसार, दुबईमध्ये राहणाऱ्या हजारो ब्रिटिश नागरिकांना त्यांचे पाळीव प्राणी तिथेच सोडून द्यावे लागत आहेत. लोक आपले साहित्य गुंडाळून आपल्या परिवाराकडे जाण्यास तयार आहेत. पण ज्यांचा लेकरांसारखा सांभाळ केला, ज्यांचे लाड केले असे आपले पाळीव प्राणी ते तिथेच रस्त्यांवर सोडत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dubai residents abandon pets amid war fears, heartbreaking reasons surface.

Web Summary : Amidst regional conflict fears, Dubai residents are abandoning pets. Many seek euthanasia for healthy animals, avoiding transfer paperwork. Others, fleeing, can't take pets across borders, leaving them to perish.
टॅग्स :Dubaiदुबईdogकुत्राIranइराण