शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डॉल्फीनला कधी नाचताना पाहिलंय? तरुणीसोबत पाहा डॉल्फीनने कसे ठुमके लावले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 17:37 IST

तुम्ही डॉल्फिनला डान्स करताना पाहिलं आहे का? नाही ना. सध्या अशाच एका डान्स करणाऱ्या डॉल्फिनचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

डॉल्फिन (Dolphin video) तर तुम्ही पाहिलेच असतील. कुणी प्रत्यक्षात तर कुणी व्हिडीओमध्ये डॉल्फिन पाहिले असतील. एरवी डॉल्फिन खेळताना तसंच समुद्रात उंच झेप घेत उडी मारताना दिसतात. पण तुम्ही डॉल्फिनला डान्स करताना पाहिलं आहे का? नाही ना. सध्या अशाच एका डान्स करणाऱ्या डॉल्फिनचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

डॉल्फिनला बुद्धिमान प्राणीही समजलं जातं. कारण ते हुबेहुब माणसाला कॉपी करण्यात तरबेज असतात. माणसांची अशी नक्कल करणारा हा डॉल्फिन आहे. ज्याने अगदी माणसांप्रमाणे डान्स करून दाखवला आहे. व्हिडीओ पाहून तर तुम्ही थक्कच व्हाल. व्हिडीओत पाहू शकता एक डॉल्फीन पाण्याबाहेर जमिनीवर आहे. त्याच्यासोबत एक तरुणी उभी आहे. डॉल्फिनसमोर बादली भरून मासे ठेवण्यात आले आहे. तरुणी त्यातले काही मासे डॉल्फिनला खायला देते त्यानंतर ती डॉल्फिनच्या शेजारी उभी राहून डान्स करू लागते.

तरुणी जशी गाण्यावर आपली कंबर हलवते. तसं डॉल्फिन तिच्याकडे पाहतो आणि तरुणीप्रमाणे डान्स करू लागते. डॉल्फिनला कंबर नाही पण तरी तो आपलं शरीर अशा पद्धतीने हलवतो जणू काही ती कंबरच हलवतो आहे असं वाटतं. माणसांप्रमाणे डॉल्फिनही गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावताना दिसतो.

beautiffulgram  नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कुठला, कधीचा आहे याबाबत काही माहिती नाही. पण हा व्हिडीओ नेटिझन्सच्या चांगलाच पसंतीस आला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामdanceनृत्य