शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: पाण्यात वाहुन चालला होता कुत्रा, माणसाने स्वत:च्या प्राणांची बाजी लावून वाचावला मुका जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 15:35 IST

काही लोक आहेत ज्यांना प्राण्यांबद्दल प्रेम आहे. एका व्यक्तीने आपला जीव धोक्यात घालून एका कुत्र्याचा जीव कसा वाचवला याचे जीवंत उदाहरण तुम्हाला दाखवत आहोत.

जो मारणाऱ्यापासून वाचवतो त्यालाच देव म्हणतात. काही लोक प्राण्यांना (Animals) मरायला सोडतात, पण काही लोक त्यांच्या मदतीसाठी पुढे येतात. भटक्या कुत्र्यांना (dogs)त्यांच्या जीवनातील सर्व अडचणींना स्वतःहून सामोरं जावं लागतं, कारण त्यांची काळजी घेण्यासाठी बऱ्याचदा त्यांचा कोणीही मालक नसतो. दरम्यान असे काही लोक आहेत ज्यांना प्राण्यांबद्दल प्रेम आहे. एका व्यक्तीने आपला जीव धोक्यात घालून एका कुत्र्याचा जीव कसा वाचवला याचे जीवंत उदाहरण तुम्हाला दाखवत आहोत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक कुत्रा पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जाताना दिसतोय. त्यावेळी एका माणसाने जीव धोक्यात घालून त्याला वाचवल्याचं दिसत आहे. एका मोठ्या नाल्याच्या वेगानं वाहणाऱ्या पाण्यात कुत्रा लांबून वाहत येत होता, त्याला पाहून एका व्यक्तीनं जेसीबीची मदत घेतली. जेसीबीच्या कॅचरवर बसून तो वेगाने वाहणाऱ्या नाल्याजवळ गेला. कुत्रा त्याच्या जवळ येताच योग्य वेळी त्याला पकडून वर खेचलं.

कुत्र्याचा जीव वाचवल्यानंतर त्याने त्याला आपल्या कुशीत घेतले आणि नंतर बाहेर आणून सोडलं. ३० सेकंदांचा हा व्हिडिओ १.२ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. @GoodNewsCorres1 या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'इक्वाडोरमधील कॅनॉलमध्ये बांधकाम कामगार कुत्र्याला पाण्यातून बाहेर काढत आहे.' या व्हिडिओला आतापर्यंत 38 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे, तर 5600 हून अधिक लोकांनी तो रिट्विट केला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरdogकुत्रा