शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

जेवण चोरण्यासाठी या डॉगीने जे केले त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, व्हिडिओ पाहुन चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 19:45 IST

एका कुत्र्याचा भन्नाट किस्सा सोशल मिडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या डॉगीने स्वयंपाकघरातून जेवण चोरण्यासाठी काय करामत केली?

असं म्हणतात शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ. कोणतेही काम सहजपणे करण्यासाठी, एखादी व्यक्ती युक्तीचा वापर करते. परंतु, जेव्हा एखादा प्राणी अशाप्रकारे युक्तीचा वापर करतो, त्यावेळी त्याची चर्चा तर होतेच. असाच एका कुत्र्याचा भन्नाट किस्सा सोशल मिडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या डॉगीने स्वयंपाकघरातून जेवण चोरण्यासाठी काय करामत केली?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहाल की, सर्वप्रथम डॉगीने दोन पायांनी खुर्ची ओढली. त्याचा मालक त्याला पाहत होता, पण डॉगी नेमका काय पराक्रम करतोय हे त्या मालकाला माहित नव्हते. थोड्या वेळाने जेव्हा मालक स्वयंपाकघरात गेला आणि पाहिले, त्यावेळी कुत्रा त्याच खुर्चीवर पाय ठेवून आनंदाने जेवत होता.

डॉगीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. लोक या व्हिडीओवर लोक भन्नाट कमेंट्स करण्याबरोबरच लाईक्सचा पाऊस पाडत आहेत. हा १५ सेकंदांचा व्हिडिओ तब्बल ४० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ Buitengebieden नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरdogकुत्रा