शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

मालकाच्या मृतदेहाजवळ जंगलात तासंतास बसून राहिला 'हा' कुत्रा, कारण वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 1:00 PM

कुत्रा हा प्राणी मनुष्यासोबत किती इमानदार असतो याची वेळोवेळी अनेक उदाहरणे आपण ऐकत आणि पाहत असतो.

कुत्रा हा प्राणी मनुष्यासोबत किती इमानदार असतो याची वेळोवेळी अनेक उदाहरणे आपण ऐकत आणि पाहत असतो. असंच एक उदाहरण अमेरिकेतील वॉशिंग्टनमधून समोर आलं आहे. इथे एक कुत्रा त्याच्या मालकाच्या मृतदेहाजवळ तासंतास बसून राहिला आणि पोलीस येत असल्याचं कळताच जोरजोरात भूंकू लागला. 

झालं असं की, मृत व्यक्ती त्याच्या कुत्र्याला घेऊन जंगलात हायकिंगसाठी गेली होती. दरम्यान घनदाट जंगलात पडल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला. कुत्रा त्याच्या मृतदेहाजवळ पोलीस येईपर्यंत तसाच बसून राहिला. 

ही पोस्ट Pierce County Sheriff's Department ने शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की, ६४ वर्षीय व्यक्ती डॉगी डेजीसोबत हायकिंगसाठी गेला होता. ही व्यक्ती नेहमीच पत्नीला न सांगताच डेजीसोबत हायकिंगसाठी जातो. पण यावेळी बराच अंधार होऊनही जेव्हा तो घरी परतला नाही तेव्हा त्याच्या पत्नीने पोलिसांना फोन केला. दुसऱ्या दिवशी ३ वाजता त्यांची कार मिळाली. त्यानंतर एक तासांनी सर्च टीमला कुत्र्याचा भूंकण्याचा आवाज ऐकू आला. 

कुत्र्याच्या आवाजाच्या दिशेने पोलीस गेले आणि तेव्हा त्यांना या व्यक्तीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, डेजीसारख्या इमानदार प्राण्यामुळेच ते हे सर्च ऑपरेशन पूर्ण करु शकले. 

टॅग्स :Americaअमेरिकाdogकुत्रा