शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: केवळ अद्भुत! पाण्यावर चक्क तरंगल्यासारखा चालतोय हा श्वान, व्हिडिओ पाहुन डोळ्यावर बसणार नाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 14:44 IST

एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल. हा श्वान असं काही करताना दिसले ते पाहून नेटिझन्स हादरले आहेत. याआधी कदाचित तुम्ही श्वानाला असं कधीच पाहिलं नसावं.

श्वानांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही फनी असतात तर काही इमोशनल. पण आता एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल. हा श्वान असं काही करताना दिसले ते पाहून नेटिझन्स हादरले आहेत. याआधी कदाचित तुम्ही श्वानाला असं कधीच पाहिलं नसावं (Dog running on water).

श्वानाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा श्वान एक नदी पार करताना दिसला. तसं श्वानांना पोहायला येतं. पण हा श्वान नदीत जाताच पोहोताना दिसला नाही. उलट तो नदीवर उड्या मारत सुसाट धावत सुटला आहे.

व्हिडीओत पाहू शकता एक मोठी नदी दिसते आहे. श्वान या नदीत जातो. पण तो पोहोण्याऐवजी नदीच्या पाण्यात धावताना दिसतो. सुरुवातीला पाणी थोडं असेल म्हणून असं असावं असं वाटतं पण नाही श्वान नदीत पुढे पुढे धावत जातो. तरी तो पाण्याच्या आत जात नाही. एरवी सामान्यपणे श्वान जर पाण्यात असता तर त्याचं अर्ध शरीर पाण्याच्या खाली असतं. पण हा श्वान पूर्णपणे पाण्याच्या वर आहे. जसं जमिनीवर धावावं तसं तो पाण्यात धावताना दिसतो आहे. अगदी त्याचे पंजेही पाण्याच्या आत जात नाही. हा व्हिडीओ कोणत्या फिल्ममधील कोणत्या हॉरर सीनपेक्षा किंवा चमत्कारिक व्हिडीओपेक्षा कमी नाही. व्हिडीओ पाहून बहुतेकांना धक्का बसाल आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर असं कसं शक्य आहे, असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. तर काही जणांनी हे कसं शक्य आहे, याचं उत्तरही देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाने आपाआपले वेगवेगळे तर्कवितर्क लढवले आहेत. कुणी हा व्हिडीओ एडिटेड असल्याचं म्हटलं आहे. तर कुणी यामागील नेमकं कारण स्पष्टीकरण देत सांगितलं आहे.  तर कुणी पाणी कमी असल्याचं म्हटलं आहे.

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नेमकं काय वाटतं. कुत्रा असा पाण्यावर न बुडता धावण्यामागे नेमकं काय कारण असू शकतं, हे तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम