शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video:आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी कुत्र्याने केलेली धडपड पाहुन डोळ्यात पाणी येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 15:40 IST

सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं, की घरातील पाळीव श्वान स्विमिंग पुलाच्या शेजारून जात असतो. हा श्वान अचानक स्लिप होऊन स्विमिंग पुलमध्ये कोसळतो.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यात एक क्यूट श्वान स्विमिंग पुलमध्ये कोसळल्याचं दिसतं (Pet Dog Fell in Swimming Pool). यादरम्यान घरात कोणीच नसल्याने दुसरा एक श्वान या त्याच्या मदतीसाठी पुढे आल्याचं पाहायला मिळतं. व्हिडिओच्या शेवटी दुसरा श्वान स्विमिंग पुलमध्ये पडलेल्या श्वानाला बाहेर काढताना दिसतो. हा व्हिडिओ पाहून सगळेच या श्वानाचं कौतुक करत आहेत.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की मालकाला बुडण्यापासून वाचवण्यासाठी श्वान पाण्यात उडी घेतो. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत राहतात. सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं, की घरातील पाळीव श्वान स्विमिंग पुलाच्या शेजारून जात असतो. हा श्वान अचानक स्लिप होऊन स्विमिंग पुलमध्ये कोसळतो.

स्विमिंग पुलमध्ये कोसळल्यानंतर हा श्वान स्वतःला वाचवण्यासाठी बराच वेळ प्रयत्न करतो. या श्वानाला पोहता येत असलं तरीही घरी त्याला वाचवण्यासाठी कोणीच नसल्याने त्याच्या जीवाला धोका निर्माण होतो. अशात या श्वानाचा आवाज ऐकून घरात असलेला दुसरा डॉगी त्याच्या मदतीसाठी धावून येतो.

हा श्वान स्विमिंग पुलमध्ये बुडण्यापासून स्वतःला वाचवण्याकरता 34 मिनट संघर्ष करत राहातो. यादरम्यान पोहत तो स्विमिंग पुलाच्या एका काठावरुन दुसऱ्या काठावर जातो. अखेर पाण्यातून बुडण्यापासून वाचण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या श्वानाला वाचवण्यासाठी त्याचा साथीदार तिथे येतो. हा श्वान त्याला आपल्या तोंडात पकडून स्विमिंग पुलमध्ये बाहेर काढतो आणि त्याचा जीव वाचवतो. घरात लावलेल्या सिक्योरिटी कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली होती. नंतर मालकाने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम