शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! हा कुत्रा चक्क कोंबड्याचा आवाज काढतोय, कसा? मग हा Video पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 16:58 IST

सध्या सोशल मीडियावर एका कुत्र्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Funny Video of Dog and Chicken) होत आहे. हा कुत्रा एका कोंबड्याची कॉपी करताना दिसतो.

फेसबुक, यूट्यूब, ट्विटर हे असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, जिथे एखादा व्हिडिओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. एक काळ होता जेव्हा लोकांना केवळ टीव्हीवरच मजेशीर, हसवणारे आणि विनोदी व्हिडिओ पाहायला मिळायचे. मात्र आता सोशल मीडियाच्या निरनिराळ्या प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ अतिशय विनोदी असतात तर काही व्हिडिओ भावुक करणारे असतात. मात्र विनोदी व्हिडिओ पाहायला लोकांना जास्त आवडतं. विशेषतः प्राण्यांच्या व्हिडिओला विशेष पसंती मिळते. तुम्ही अनेकदा लोकांच्या तोंडून कॉपी कॅट शब्द ऐकला असेल. मात्र, तुम्ही कधी कॉपी डॉगबद्दल (Copy Dog) ऐकलं आहे का?

सध्या सोशल मीडियावर एका कुत्र्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Funny Video of Dog and Chicken) होत आहे. हा कुत्रा एका कोंबड्याची कॉपी करताना दिसतो. खरंतर कुत्र्याला अतिशय समजदार प्राणी मानलं जातं, कारण बऱ्याच गोष्टी तो लवकर शिकतो. मात्र व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये श्वानाचं अतिशय निराळं रूप पाहायला मिळतं. यात कुत्रा कोंबड्याप्रमाणेच बांग देताना दिसतो (Dog Bang like Chicken).

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की झाडाच्या बाजूला उभा राहून एक कोंबडा बांग देत आहे. त्याचा आवाज ऐकून कुत्राही त्याची हुबेहूब कॉपी करतो आणि कोंबड्याप्रमाणे बांग देतो. हा व्हिडिओ अतिशय मजेशीर असून नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. सहसा श्वान खेळ खेळायला किंवा मालकाचं सगळं बोलणं ऐकण्यासारख्या गोष्टी लवकर शिकतात. मात्र कोंबड्याप्रमाणे बांग देणं हे खरोखरच अनोखं टॅलेंट आहे, जे या श्वानाने शिकलं आहे.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर monushetty751 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 3 मिलियन म्हणजेच 30 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर, 2 लाख 70 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, जा आधी तू व्यवस्थित इंग्लिश शिक. तर आणखी एकाने लिहिलं जीनियस डॉग.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाdogकुत्राInstagramइन्स्टाग्राम