शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

या कुत्र्याची चालाखी जगात भारी! गेला मार्केटमध्ये शॉपिंगला, फळं घेतली निवडून अन् पैसे देताना मात्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 16:06 IST

तुम्ही कधी कुत्र्याला मार्केटमध्ये जाऊन फळं आणि भाजी खरेदी करताना पाहिलं आहे का ? शक्य नाही! असंच तुम्ही म्हणाल ना? पण एक कुत्रा चक्क भाजी खरेदी करण्यासाठी निघालाय. आता तो भाजी घेतो की नाही आणि कशी घेतो हे पाहा तुम्हीच...

पाळीव प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होत असतात. या प्राण्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडुन विविध करामतीही करून घेतल्या जातात. मात्र, तुम्ही कधी कुत्र्याला मार्केटमध्ये जाऊन फळं आणि भाजी खरेदी करताना पाहिलं आहे का ? शक्य नाही! असंच तुम्ही म्हणाल ना? पण एक कुत्रा चक्क भाजी खरेदी करण्यासाठी निघालाय. आता तो भाजी घेतो की नाही आणि कशी घेतो हे पाहा तुम्हीच...

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक कुत्रा आपल्या दातांच्या मदतीनं तोंडात बास्केट घेऊन येतो आणि फळं निवडू लागतो. बास्केटमध्येच पैसेही ठेवलेले असतात. विक्रेती हे पैसे घेते आणि डॉगीला सामान देते. इतकंच नाही तर विक्रेतीनं पैसे घेतल्यानंतर उरलेले पैसे परत घेण्यासाठीही हा कुत्रा तिथेच वाट बघत बसतो.

फेसबुकवर हा व्हिडिओ Woof Woof नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत २० मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. लोकांनी हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. अनेकांनी या कुत्र्याच्या हुशारीचं कौतुक केलं आहे.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकdogकुत्रा