शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! या कुत्र्याला पाहुन सिंहाने धुम ठोकली, नेटकरी म्हणाले अपनी गली में कुत्ता भी शेर होता है

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 16:40 IST

म्हणतात ना अपनी गल्ली में कुत्ता भी शेर होता है, मग भले समोर खरा सिंहही का असेना.  याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत कुत्र्याला घाबरून चक्क जंगलाचा राजा म्हणजे सिंहानेही धूम ठोकली आहे.

 सिंह म्हणजे जंगलाचा राजा. ज्याला भलेभले प्राणीही घाबरतात. पण म्हणतात ना अपनी गल्ली में कुत्ता भी शेर होता है, मग भले समोर खरा सिंहही का असेना.  याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत कुत्र्याला घाबरून चक्क जंगलाचा राजा म्हणजे सिंहानेही धूम ठोकली आहे.

सिंह आणि कुत्र्याचा मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. एक सिंह कुत्र्याची शिकार करायला आला होता. आता कुत्रा आणि सिंह आमनेसामने आले म्हणजे कोण जिंकेल असं विचारलं तर साहजिक आपण सिंह म्हणू. पण या व्हिडीओतील कुत्र्याने मात्र आपल्याला चुकीचं ठरवलं. सिंह नाही तर चक्क कुत्र्याने बाजी मारली आहे. तुम्हाला अजूनही विश्वास बसत नाही का? मग व्हिडीओ पाहा. व्हिडीओ पाहून तर तुम्ही हैराणच व्हाल.

व्हिडीओत पाहू शकता एक कुत्रा उभा आहे. तिथं झाडांमधून एक सिंह बाहेर पडतो. हळूहळू पावलं टाकत तो येतो. तुम्हाला माहिती असेल कुत्र्यांचीसुद्धा एक हद्द ठरलेली असते. म्हणजे आपल्या परिसरात ते इतर कुत्र्यांना येऊ देत नाही आणि कुणी आलं तर मग त्याला ते सोडत नाही. या कुत्र्याने तर सिंहालाही सोडलं नाही.

कुत्रा सिंहावर भुंकतच राहतो. सिंहाच्या डरकाळीनेही त्याला काही फरक पडत नाही. आपली डाळ काही इथं शिजणार नाही हे सिंहालाही कळून चुकतं. शेवटी तो हार पत्करतो आणि आपला जीव वाचवण्यासाठी म्हणून गुपचूप तिथून काढता पाय घेतो. कुत्र्याचं भयानक रूप पाहून तोही घाबरतो आणि तिथून धूम ठोकून पळतो.

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हे काय चाललं आहे, असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. यावर बऱ्याच युझर्सनी अपनी गल्ली में कुत्ता शेर होता है अशीच कमेंट दिली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया