शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: बेडुक अन् कुत्र्याची झाली जोरदार लढाई, पाहा कोण जिंकलं ते, व्हिडिओ पाहुन हसू आवरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 16:05 IST

एक बेडूक कुत्र्यासोबत लढताना दिसत आहे (Frog and Dog Fight Video). हा व्हिडिओ (Funny Video Viral) पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

सोशल मीडियावर सतत नवनवे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. कधीकधी इथे असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे हैराण करणारे असतात. तर अनेकदा अतिशय मजेशीर व्हिडिओही व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यात एक बेडूक कुत्र्यासोबत लढताना दिसत आहे (Frog and Dog Fight Video). हा व्हिडिओ (Funny Video Viral) पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कुत्रा बेडकावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बेडूकही न घाबरता कुत्र्याचा सामना करू लागतो आणि हिमतीने कुत्र्यावर हल्ला करतो. इतकंच नाही तर बेडूक आपल्या तोंडाने कुत्र्याला चावण्याचाही प्रयत्न करतं आणि अगदी आत्मविश्वासाने श्वानाचा सामना करतं. इवल्याशा बेडकाची हिंमत पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

हा १४ सेकंदाचा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांता नंदा यांनी मंगळवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, बेडूक एका कुत्र्याला त्रास देताना. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ ३८ हजारहून अधिकांना पाहिला आहे. यासोबतच लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. एका यूजरने व्हिडिओवर प्रतिक्रिया देत लिहिलं, मला वाटतंय की हे भांडत करत नाहीत, तर आपसात खेळत आहेत. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, मला फक्त एवढ्या आत्मविश्वासाची गरज आहे. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरdogकुत्रा