शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: मेंढीला वाचवण्यासाठी कुत्र्याने केल्या गुदगुल्या, व्हिडिओ पाहुन पोट धरुन हसाल अन् व्हाल भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 12:40 IST

एक कुत्रा एका मेंढीला (Sheep) अडचणीत मदत करताना दिसत आहे. मात्र, मेंढीला मदत करण्यासाठी कुत्रा ज्या पद्धतीचा अवलंब करतो ते पाहून तुम्हाला नक्कीच हसायला येईल.

काही वेळा कुत्रे इतरांना अडचणीत पाहून मदत करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक कुत्रा एका मेंढीला (Sheep) अडचणीत मदत करताना दिसत आहे. मात्र, मेंढीला मदत करण्यासाठी कुत्रा ज्या पद्धतीचा अवलंब करतो ते पाहून तुम्हाला नक्कीच हसायला येईल.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की झाडाच्या फांदीमध्ये एक मेंढी अडकली आहे आणि एक कुत्रा तिच्या मदतीला येतो. मेंढीला तिथून बाहेर काढण्यासाठी, कुत्रा प्रथम तिला पुढे ढकलतो, परंतु जेव्हा तो त्यात अपयशी ठरतो, तेव्हा तो एक मजेदार युक्ती वापरतो. तो पलीकडून येतो आणि मेंढीला गुदगुल्या करू लागतो, त्यामुळे मेंढी उडी मारते आणि त्यामुळे तीही संकटातून बाहेर पडते आणि घाईघाईत तिथून पळून जाते.

हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामवर koyun_kangal नावाने शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत ४.२ मिलियन म्हणजेच ४२ लाख व्ह्यूज मिळाले आहेत, तर ५८ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मेंढ्यांना यशस्वीरित्या वाचवल्याबद्दल लोकांनी कुत्र्याचे कौतुक केले आणि त्याचवेळी, त्याने वापरलेल्या युक्तीवर हसले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामdogकुत्रा