शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दीर आणि वहिनीने एकमेकांची केली 'धुलाई', व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 16:35 IST

जेव्हाही वहिनी नवी नवरी बनून सासरी येते तेव्हाचा एक रिवाज फारच पॉप्युलर आहे. ज्यात दीर आणि वहिनी एकमेकांना काठीने मारतात.

दीर आणि वहिनीचं नातं मैत्रीपूर्ण असतं. या नात्याकडे आई-मुलगा किंवा भाऊ-बहिणीच्या नात्यासारखं पाहिलं जातं. दीर आपल्या वहिनीची प्रत्येक अडचणीत साथ देतो. जेव्हाही वहिनी नवी नवरी बनून सासरी येते तेव्हाचा एक रिवाज फारच पॉप्युलर आहे. ज्यात दीर आणि वहिनी एकमेकांना काठीने मारतात. या रिवात कधी कधी दोघेही एकमेकांना हळुवार मारतात. पण कधी कधी दोघेही जोरात एकमेकांना काठीने मारतात. 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात दीर आणि वहिनी एकमेकांना काठी मारताना दिसत आहे. मंदिरात दीर आणि वहिनीला एकमेकांना मारण्यासाठी बारीक काठी दिली जाते. पण वहिनी हसत हसत दिराला जोरात काठीने मारू लागते. यावेळी दीरही हसतो. नंतर वहिनीला थांबवण्यासाठी पूर्ण परिवार समोर येतो. हा व्हिडीओ लोकांना खूपच पसंत पडला आहे. (हे पण वाचा : VIDEO : वहिनींना डान्स करताना पाहून डान्स फ्लोरवर आला दीर, हरयाणवी गाण्यावर घातला धुमाकूळ)

दीर आणि वहिनीची ही धमाकेदार जोडी लोकांना खूपच पसंत पडली. इन्स्टाग्रामवर हनी प्रजापतीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३६ हजार लाइक्स मिळाले आहेत. इतकंच नाही तर हा व्हिडीओ ७ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके