शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

Desi Jugaad: हवेत अचानक बंद पडले विमानाचे इंजिन, सुरू करण्यासाठी पायलटने केला 'धोकादायक' जुगाड; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 14:44 IST

Desi Jugaad: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यात 'देसी जुगाड'च्या मदतीने खराब झालेल्या वस्तू चुटकीसरशी ठीक केल्या जातात.

Desi Jugaad: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यात 'देसी जुगाड'च्या मदतीने खराब झालेल्या वस्तू चुटकीसरशी ठीक केल्या जातात. यामध्येही अनेकजण आपल्या गोष्टी ठीक करण्यासाठी मोठा धोका पत्कारताना दिसतात. देसी जुगाड भारतात सर्वाधिक वापरले जातात. परदेशात याला 'लाईफ हॅक ट्रिक' म्हणतात. अशाच एका जुगाडचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही आवाक् व्हाल. 

अचानक विमानाचे इंजिन बंद पडलेबिघडलेले काम करण्यासाठी अनेक वेळा लोक देसी जुगाडाचा वापर करतात. काही लोक देसी जुगाडच्या नावावर नको त्या युक्त्या वापरतात. अशाच प्रकारचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती विमानात बसलेला दिसत आहे. यादरम्यान, हवेत असताना अचानक विमानाचे इंजिन बंद पडते. यानंतर पायलटने जो देसी जुगाड केला, तो पाहून तुम्हाला धक्का बसेल. 

देसी जुगाडाने इंजिन रीस्टार्ट झालेविमानाचे इंजिन बंद पडल्यानंतर पायलट ते सुरू करण्याचा प्रयत्न करतो, पण इंजिन काही केल्या सुरू होत नाही. शेवटी तो आपल्या शरीराला एक दोरी बांधतो आणि विमानाच्या बाहेर जाऊन हाताने विमानाचा पंखा फिरवतो. हाताने पंखा फिरवताच विमान पुन्हा सुरू होते आणि त्या पायलटचा जीव भांड्यात पडतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर aircraftmaintenanceengineer नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. सुमारे 10 हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे आणि नेटीझन यावर विविध कमेंट्सही करत आहेत.

टॅग्स :airplaneविमानJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल