शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

हरणाने फुटबॉल खेळत केला गोल अन् केलं सेलिब्रेट, कसं? पाहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 18:49 IST

हरिण (Deer video) शिंगासह फुटबॉल खेळताना (Deer playing football) दिसत आहे. फक्त तो फुटबॉल खेळत नाही तर अगदी गोल करतो आणि त्यानंतर सेलिब्रेशनही करताना दिसतो (Deer football goal).

आपल्याला आनंद झाला, यश मिळालं की तो साजरा करण्याची आपली एक पद्धत असते. पण कधी कोणत्या प्राण्यांना (Animal video) असा आनंद साजरा करताना पाहिले आहे का? असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये हरिण (Deer video) शिंगासह फुटबॉल खेळताना (Deer playing football) दिसत आहे. फक्त तो फुटबॉल खेळत नाही तर अगदी गोल करतो आणि त्यानंतर सेलिब्रेशनही करताना दिसतो (Deer football goal).

एका पार्कमध्ये हे हरिण एकटंच फुटबॉल खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ@MorissaSchwartz ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. फुटबॉल म्हणजे जो पायांनी खेळला जातो. पण हे हरिण आपल्या शिंगांनी फुटबॉल खेळतं शिंगांच्या मदतीने हरिण फुटबॉल गोलपोस्ट पर्यंत घेऊन जातो आणि गोल करतो. हा गोल झाल्यानंतर उड्या मारत त्याचं सेलिब्रेशनही हरिण करताना दिसत आहे.

हरणाचं खेळणं, त्याचं जिंकणं आणि त्याने आनंद व्यक्त करणं हे पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. अगदी माणसांप्रमाणे उड्या मारून तो आपला आनंद व्यक्त करताना दिसतो आहे. लोकांना हरिणाची ही सेलिब्रेशन स्टाईल भयंकर आवडली आहे. फुटबॉल खेळल्यानंतर हरिण पुन्हा जंगलात जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना गोल इतकंच कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे.  हा व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल झाला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरFootballफुटबॉल