शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे एका व्यक्तीचा २ वेळा मृत्यू; तिरडीवर ठेवताच श्वास घेऊ लागला, मग त्याच एम्ब्यूलेंसनं रुग्णालय गाठलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 17:45 IST

Dead corona patient started breathing : नातेवाईकांना पल्स मीटर लावून पाहिल्यानंतर दिसलं की पल्स लेव्हल ८० होती. 

एकाच दिवशी एका माणसाचा दोनवेळा मृत्यू झाल्याची घटना ग्वाल्हेरमधून समोर येत आहे. नातेवाईकांनी केलेल्या दाव्यानुसार  डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर हा तरूण पुन्हा एकदा जीवंत झाला. तिरडीवर शव  ठेवल्यानंतर अचानक या माणसाच्या चेहऱ्यावर हसू फुललं आणि आणि तोंडातून फेस  येऊ लागला. त्याचवेळी लगेचच नातेवाईकांना पल्स मीटर लावून पाहिल्यानंतर दिसलं की पल्स लेव्हल ८० होती. 

त्यानंतर, कुटुंबाने सुटकेचा निश्वास घेतला. मग कुटुंबातील लोक त्याला घेऊन  रुग्णालयाच्या दिशेनं जाऊ लागले. जवळपास ५ रुग्णालयं फिरूनही रुग्णाला कोणीही भरती करून घेतलं नाही. त्यानंतर कुटुंबिय JAH घेऊन पोहोचले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर काहीवेळ ऑक्सिजन लावला. काही वेळानंतर डॉक्टरांनी रुग्णाला मृत घोषित केलं. ही घटना मुरारच्या कृष्णपुरी परिसरातील आहे. 

नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं

मुरार येथील कृष्णापुरी येथे राहणारा 26 वर्षीय आयुष श्रीवास्तव मुंबईच्या कंपनीत कामाला होता. तिथली कोरोना परिस्थिती अधिकच बिघडली तेव्हा कंपनीने घरून काम करण्यास सांगितले. त्यावेळी  आयुष आपले सामान बांधून ग्वाल्हेरच्या घरी आला. तो इथूनच काम करत होता. काही दिवसांपूर्वी अचानक आयुषची प्रकृती खालावली. कुटुंबियांनी 3 मे रोजी आयुषला खासगी केडीजे रुग्णालयात दाखल केले. आज 11 मे, मंगळवारी सकाळी 10 वाजता आयुष यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

आधी जीभ खाल्ली मग स्वतःची जागा मिळवली; माश्याच्या तोंडात आढळला लिंग बदलणारा किडा

डॉक्टरांना मृत घोषित होताच आयुषच्या घरात शोककळा पसरली. मृतदेह घेऊन कुटुंबीय घरी पोहोचले. त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी येथे सुरू झाली. मृतदेह तिरडीवर ठेवण्यात आला. तेव्हा अचानक आयुष हसू लागला. हे पाहून कुटुंबिय आश्चर्यचकित झाले. हळूहळू त्याला श्वाससुद्धा घेता येऊ लागला.  त्यावेळी घरातील लोक आयुषला पुन्हा रुग्णलयात घेऊन पोहोचले. डॉक्टरांनी ऑक्सिजन वाढवण्याचा प्रयत्न केला पण याचा काहीही परिणाम झाली नाही. डॉक्टरांनी ४ वाजता पुन्हा आयुषला मृत घोषित केले. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू